पोस्ट्स

या धोक्याकडे कोण बघणार

इमेज
                               आपल्या भारतात विविध राजकीय नेत्यांमध्ये विविध आरोप प्रत्यारोप यांच्या फैरी झाडल्या जात असताना एक फार मोठा धोका आपल्याकडे आवासून उभा आहे . मात्र विविध नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपणाच्या बातम्या देण्यात माध्यमे गुंतून गेल्याने या धोक्याकडे कोणाचेच लक्ष नाहीये  हा धोका आहे भूकंपाचा आणि ज्वालामुखी उद्रेकाचा  . गेल्या काही महिन्यातील  भुकंपाच्या आणि ज्वालामुखी उद्रेकाच्या वाढत्या घटना बघता याचे गांभीर्य लक्षात येते .(  https://www.volcanodiscovery.com   या संकेतस्थळावर तुम्ही जगभरात दररोज  किती भूकंप होत आहेत याची प्रदेशनिहाय आणि तीव्रतानिहाय माहिती घेऊ शकतात . हा लेख याच माहितीवर अवलूंबून आहे )  आपल्या उत्तर भारतात मोठा विध्यसंक भूकंप येण्याची दाट शक्यता या आधीच भूकंप तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेच . त्या पार्श्वभूमीवर  या आकडेवारीकडे बघायला हवे  आपण या धोक्याला सर्मथपणे पेलू शकतो का या  उत्तर जर दुर्दैवाने नकारत्मक असेल तर आपण का...

बाँलिवूडचा खरा सम्राट गुरुदत्त

इमेज
            " मरावे परी किर्तीरुपे उरावे" अशी आपल्याकडे एक मराठी महान आहे .   मनुष्याचा मृत्यू झाल्यावर देखील त्याने केलेल्या कामांमुळे त्याचे नाव   आदराने घ्यावे लागेल . असे काम व्यक्तीने करावे असा त्याचा   अर्थ आहे .   भारतातील सिनेसृष्टीचा   विचार करता   कृष्णधवल सिनेमंचा कालावधीतील एक थोर सिने दिग्दर्शक , सिने अभिनेते , नृत्य दिग्दर्शक , सिने निर्माते गुरुदत्त अर्थात वसंतकुमार शिवशंकर पदुकोण नाव घ्यावेच त्यांचा मृत्यूस सन 2021   ऑक्टोबर 10 रोजी 57 वर्षे पूर्ण होत आहेत ,  त्या निमित्ताने त्यांचा स्मृतीला वंदन .                             गुरुदत्त यांच्या चित्रपटांचे वॆशिष्ट्य म्हणजे मानवी आयुष्यातील दुःखांना सहजतेने चित्रित करणे , प्यासा मध्ये मानवी आयुष्यातली नात्यातील उणिवा त्यांच्या चित्रपटातून स्पष्टपणे जाणवतात. पैशापुढे मानवी नाते   कसे   थिटे पडतात   याचे सुंदर चित्रण यातून घडते . कागज के   फूल...

मानसिक आरोग्य एक दृलक्षीत घटक

इमेज
         सध्याच्या काळातील अत्यंत ज्वलंत विषय म्हणजे मानसिक आरोग्य हा होय .सध्याच्या अत्यंत ताण तणावाच्या काळात ज्या कोणत्या प्रकारच्या विकाराने सर्वाधिक लोक पिडीत असतील तर ते आहेत विविध मानसिक रोग . मी विविध हा शब्द वापरतोय . हे लक्षात घ्या , कारण सर्वसाधारणपणे मानसिक रोग म्हंटले की फक्त छिन्नमानसिकता ( स्कीझोफेनिया ) हाच रोग लोकांच्या नजरेस येतो . बाकीचे काही रोग हे मानसिक रोग आहेत हेच त्यांचा लक्षात येत नाही. अनेक मानसिक समस्या या विक्षिप्त स्वभाव या सदराखाली झाकल्या जातात ज्याच्यावर उपचार केल्यास त्या सहज बऱ्या होऊ शकणाऱ्या असतात मानसिक आरोग्याबाबत लोकांच्या   गैरसमज म्हणजे समुपदेशक ( consular ) आणि मनोसोपचार तज्ञ यात होणारी लोकांची . फसगत लोकानां दोघांतील फरकच   माहिती नसतो . लोक दोघाना एकेच समजतात .मानसोपचार तज्ञ हे एम बी बी एस + एम दि सायको हे क्षिक्षण झालेले असतात .आणि वैद्यकीय औषध तेच देवू शकतात समुपदेशकांना औषधाबाबत काहीच अधिकार नसतात तर समुपदेशक समुपदेशनाच्या कोर्स झालेले असतात मुख्यत: हा कोर्स एम ए मानाशात्र झालेले करतात मानसिक रोगांच्या...

देशाचा मृत्यू!

इमेज
  देशाचा मृत्यू !होय बरोबर वाचत आहात तूम्ही,  देशाचा मृत्यू!  चीनच्या वाढत्या प्रभावामुळे तैवान हा देश 2025पर्यत म्हणजेच आजपासून सव्वातीन वर्षात जगाचा पाठीवरुन नाहीसा होवू शकतो, आणि हे कुण्या ज्योतिषाची भविष्यवाणी नाहीये, तैवान हा देश 2025पर्यत चीनचा भाग बनू शकते हे विधान केलंय तैवानच्या संरक्षण मंत्र्याने. एखाद्या देशाचा संरक्षणमंत्री जेव्हा आपल्या देशाबाबत असे विधान करतो, तेव्हा त्यातील दाहकता सहज समजून येवू शकते. आपल्या चीनविरोधी लढ्यातील महत्तवाचा साथीदार म्हणून आपण तैवानकडे बघत आहोत. चीनचा आपल्याबरोबर देखील सीमावाद आहे.आपले एक राज्य ते त्यांचा भुभाग म्हणून दावा करतात.चीन पाकिस्तान या आपल्या शत्रू देशाला सर्वोतपरी मदत करत असतो, या सर्व बाबी लक्षात घेवून आपण या विधानाकडे बघायला हवे.      चीनने सन 1954साली तिबेट या देशाचा घास गिळला.त्यानंतर त्यांनी आपल्या पुर्व लडाखमधील बऱ्याच मोठया भूभागावर ताबा मिळवला तो चीन आक्रमक राष्ट्रवादाचा अंगीकार करत तैवान या सार्वोभौम राष्ट्राचा घास गिळायला सज्ज होत आहे सध्याचा दक्षीण चीन समुद्र आणि पुर्व चीन समुद्रातील चीनच्या ...

ड्रँगन जागा झाला आहे!

इमेज
                          स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या पहिल्या अमेरीकेच्या दौऱ्याचा वेळी अमेरीकत जाण्यासाठी, भारताहून आग्रेय आशिया, चीन, जपान हा मार्ग निवडला होता.त्यावेळी त्यांची बोट चीन आणि जपान येथे थांबली असता, चीनी आणि जपानी लोकांचे निरीक्षण केल्यावर त्यांनी या दोघांचे वर्णन निदीस्त ड्रँगन असे केले होते. जेव्हा हे ड्रँगन जागे होतील तेव्हा जगाची झोप उडवतील, असे भाकित त्यांनी केले होते.जे आता चीनबाबत  सत्यात येताना दिसत आहे.   .                 गेल्याच आठवड्यात चीनने तैवानच्या हवाई हद्दीत केलेल्या घुसखोरीमुळे चीन पुन्हा एकदा आक्रमक राष्ट्रवादाचे धोरण अमलात आणत  असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.  गेल्या आठवड्यात तैवान या देशाच्या हद्दीत  चीनच्या विविध चार प्रकारच्या एकूण ५६ लष्करी  विमानांनी घुसखोरी केली. चीनच्या मते तैवान हा चीनचाच फुटून निघाललेला भाग आहे.  सबब त्यांनी त्यांच्याच हद्दीत विमाने उडवली असल्याने तो आंतराष्ट्रीय स...

व्यसने त्यांची व्यसने आमची ........

इमेज
    सध्या महाराष्ट्रात अंमली पदार्थाची पार्टी करण्यावरून जनसामन्यात प्रचंड वांदग उमटले आहे एका बड्या अभिनेत्याच्या ज्याचा  आय पी एल चा एक संघ आहे अश्या अभिनेत्यांचा मुलाला या पार्टीच्या कारणावरून गजाआड केल्यामुळे या चर्चेला अधिकच जोर चढला आहे . काहीश्या क्षुलल्क रक्कमेमुळे एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना या बडे बापकी बिगडी हुइ औलात असणाऱ्या या धोंड्याना काही ग्रँमचे वजन असलेल्या अमंली पदार्थाचे सेवन करण्यासाठी लाखो रूपये कसे काय मिळतात?त्यांचा बड्या असामी असणाऱ्या पालकांना आपल्या मुला मुलीस तो लाखो रूपये कश्यासाठी घेतो? असे कसे काय विचारावेसे वाटत नाही? अमंली पदार्थाचे व्यसन करताना या धोंड्यांना काही लाज कशी वाटत नाही? असे प्रश्न सर्वजण एकमेकांना विचारत आहे. याविषयी विविध.पोस्ट समाजमाध्यमांमध्ये फिरत आहेत. या व्यसनी लोकांना कडक शिक्षा देण्यास यावी. आखाती देशातील शिक्षांची मागणी काही समाजमाध्यमांतील लोक करत आहेत.     मात्र या सर्व गदारोळात बहुसंख्य व्यक्ती हे विसरत आहेत की, ते पण विविध पद्धतीचे व्यसन करत आहेत.मग ते तंबाखूचे असो किंवा सिगारेटचे ...

ब बुद्धिबळाचा (भाग 12)

इमेज
      भारताची  बुद्धिबळ ऑलम्पियाड २०२१ प्रमाणे,  महिला बुद्धिबळ सांघिक विजेतेपदाची संधी अखेर हुकली भारताला उपविजेतेपदावर समाधान  मानावे लागले . भारताचा बुद्धिबळ ऑलम्पियाडमधील प्रवास उपांत्य फेरीत रशियाने थांबवला होता. तर महिला सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत रशियानेच भारताला नमवले .  महिला बुद्धिबळ सांघिक विजेतेपद जिंकण्याची रशियाची ही दुसरी वेळ या आधी सन २०१७ साली रशियाने विजेतेपद मिळवले होते.            रशियाचा या स्पर्धेतील प्रवास विजेतापदाला साजेसाच होता 27, 28,29 सप्टेंबर रोजी झालेल्या साखळी स्पर्धेत झालेले सर्वच्या सर्व सामने रशियन खेळाडूंनी खिश्यात टाकले होते. रशियन खेळाडूंनी पहिला सामन गमावला तो उपांत्य फेरीत युक्रेनच्या खेळाडूकडून .त्या एका डावाचा अपवाद वगळता रशियाचा विजयाचा अश्व वेगाने आंतीम सामन्याकडे झेपावेत होता.      आंतीम सामन्यात पहिल्या डावात रशियाने 2.5 विरुद्ध 1.5 आणि दुसऱ्या डावात 3विरुद्ध 1असे नमवत  विजेतेपद मिळवले. पहिल्या डावात भारतीय संघाचे कप्तान हरीका द्रोणावली यांनी गोरयाकिना यांना ...