पोस्ट्स

महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातील बाप्पा

इमेज
  महाराष्ट्राचा सांस्कृतिक उत्सव अशी ओळख असलेल्या गणेशोत्सवामध्ये आता आपण   नेहमीप्रमाणे रंगून गेलेलो आहोत . बुद्धीची देवता तसेच विघ्नहर्ता असे ओळख असलेल्या गणपतीला आपल्या महाराष्ट्र बरोबर अन्य ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पुजले जाते . स्थानपर्त्वे काही प्रमाणात बदल मात्र होतात हे बदल प्रमुख्याने आरती आणि गणरायाची विविध स्तोत्र मध्ये असतात ‌. आरती मधील बदल प्रमुख्याने भाषेचा विविधतेने तयार झालेल्या असतात असे महाराष्ट्राचे मराठी , गुजरातची गुजराती , गोव्याची कोकणी कर्नाटकचे कन्नड मध्यप्रदेशची हिंदी असे बरोबरच त्या राज्यातील ऐतिहासिक राजे राजवाडे आणि शासन व्यवस्था याच्या देखील परिणाम आरती बदल वर होतो उदाहरणार्थ गोव्यामध्ये बराच का पोर्तुगीज सत्ता होती या काळात हिंदू धर्मांचा सण सादर करण्यावर मोठ्या प्रमाणात बंधने आली त्याचा परिणाम स्वरूप महाराष्ट्राचा अगदी शेजारी असून सुद्धा गोव्याच्या गणेशोत्सव थोडा वेगळा स्वरूपात साजरा होतो . स्थानिक खाद्यपदार्थ यांच्या देखील काही...