पोस्ट्स

मार्च १८, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका

इमेज
पुस्तकाचे नाव - गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका -लेखन - अरुण खोपकर -प्रकाशक -ग्रंथाली प्रकाशन मुल्य - 450 ₹ नुकतेच मी भारतीय चिञपट सृष्टीतील अत्यंत महत्तवाचे म्हणून ज्यांचे नाव घ्यावेच लागेल अश्या गुरुदत्त यांच्या जिवनावर आधारलेले  गुरुदत्त  3 अंकी शोकांतिका हे पुस्तक वाचले पुस्तक साहित्य अकादमीच्या 2016 चे पुरस्कार विजेते ज्येष्ठ सिने परीक्षक , कथालेखनकार भारतीय चिञपटसृष्टीघे जाणकार म्हणून भारताला परिचीत असणार्या श्री अरूण खोपकर यांनी लिहलेले  आहे  आणि ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे पुस्तकात गुरुदत्त यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत उहापोह न करता त्यांच्मा चिञपट निर्मितिच्या अंगाबाबत यामध्ये भाष्य केले आहे .  भाष्य करताना अन्य चिञपट निर्मात्याच्या अनुषंगाने गुरुदत्त कसे डावे अथवा उजवे ठरतात यावर सांगितलेले आहे . विषय कठिण असला तरी वापरलेली भाषा खुप सहज सोपी असल्याने पुस्तक रंजक झाले आहे . जे वाचतांना पहिल्यापासून पकड घेते                आणि म्हणूनच असेल कदाचित या मुळच्या मराठी पुस्तकाचा  इंग्रजी बरोबर इटालियन या भाषेत संपुर्ण  पणे  तर फेंच्र भाषेत काहि भाग अनुवादित झाला आहे . (मर