पोस्ट्स

जानेवारी ९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तान या मदतीचा सदुपयोग करेल का ?

इमेज
          गेल्या २०२२ वर्षी पाकिस्तानात जुलै आणि   औगस्त महिन्यात आलेल्या महाविध्वसंकरी महापुरातून   सावरण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडून पाकिस्तानला   १६ अब्ज अमेरिकी डॉलरची मदत जाहीर झाली आहे , पाकिस्तानला बदलत्या हवामानाच्या बसलेल्या फटाक्यांबाबत काय मदत करता येईल /? याबबाबत आस्ट्रिया देशाच्या जिनिव्हा या राजधानीच्या शहरात सुरु असणाऱ्या  the International Conference on Climate Resilient Pakistan संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ही मदत जाहीर झाली आहे . ९ जानेवारीला पाकिस्तनच्या माहिती मंत्री मारियम औरंगजेब यांनी ट्विटकरून ही माहिती दिली या १६ अमेरिकी डॉलरच्या मदतीत २ अब्ज अमेरिकी डॉलरची मदत जागतिक बँकेकडून देण्यात आली आहे एक अब्ज मदत चीनकडून करण्यात आली आहे तर युरोपीय युनियनकडून ८८ लाख अमेरिकी डॉलरची , जर्मनीकडून ८८ लाख अमेरिकी डॉलरची भारताचा नंतर देश असलेल्या जपानकडून ७७ लाख अमेरिकी डॉलरची , फ्रान्सकडून ३ अब्ज ५४ लाख अमेरिकी डॉलर इस्लामिक डेव्हलपमें

अब तक @७९

इमेज
अब तक  @ ७९ ! चमकालांत ना !  अब तक  @ ५६ हे   ऐकले होते आता   अब तक  @ ७९ , म्हणजे काय ? तर मित्रानो   अब तक @ ७९ म्हणजे भारताच्या ग्रँडमास्टरांची संख्या आहे हो भारताच्या ग्रँडमास्टरांची संख्या आता ७९ झाली आहे तुम्ही म्हणत असाल दोन जूनलाच   भारताला ७८ वा ग्रँण्डमास्टर मिळाला होताना तर हो तुम्ही बरोबर आहात २ जानेवारीला भारताला कौस्तुभ चॅटर्जी हे   ७८ व ग्रँडमास्टर मिळाले   होते . कौस्तुभ चॅटर्जी हे भारताचे ७८ वे ग्रँडमास्टर होऊन ९६ तास पूर्ण होत नाही तोच भारताच्या ग्रॅण्डमास्टरांची एकाने वाढली आहे तामिळनाडू राज्याचे रहिवाशी असलेलं प्रणेश एम यांनी ६ जानेवारी रोजी ग्रँडमास्टरपदाला गवसणी घातली .                  स्वीडन देशात   २२ डिसेंबर २०२२ ते ५ जानेवारी दरम्यान सुरु असणाऱ्या  Rilton Cup या स्पर्धेत ९ डावात ८   विजय आणि एका   पराभवासह आठ   गुणांची कामगिरी करत प्रणेश एम   यांनी हा बहुमान पटकावला ग्रँडमास्टर होण्यसासाठीच्या   तीन पात्रात   प्रणेश एम यांनी या आधीच पूर्ण केल्