पोस्ट्स

डिसेंबर ४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महिलांच्या स्वातंत्र्याची नवी पहाट !

इमेज
डिसेंबर महिन्यातील पाहिला रविवार जागतिक स्तरावर महिलांचा विचार करता अत्यंत महत्त्वाचा ठरला .   इराण या देशातील महिलांच्या त्रासास कारणीभूत असणाऱ्या मॉरल पोलीस   हा प्रकार समाप्त करत असल्याची   घोषणा देशातील सत्ताधिकारी वर्गाने करण्याचा तो दिवस आहे .   इस्लाममधील शिया हा पंथ ज्या देशाचा अधिकृत धर्म आहे असा जगातील एकमेव देश अशी ओळख असलेल्या इराणच्या सत्ताधिकरी वर्गाने घेतलेल्या या निर्ययाचे वर्णन   महिलांच्या स्वातंत्र्याची नवी पहाट असे केल्यास वावगे ठरणार नाही . पाकिस्तानबरोबर सीमा असणाऱ्या इराण या देशापासून सुरु होणाऱ्या आखाती प्रदेशात महिलांवर अनेक बंधने आज २०२२ साली देखील आहेत या अनेक बंधनांपैकी एक बंधन गळून पडून महिलांच्या स्वातंत्र्यबाबत एक पाऊल पुढे पडणें जगातील महिलांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहे याच आखाती प्रदेशातील सौदी अरेबिया हा देश महिलांना ड्रायव्हिंगची परवानगी देणारा जगातील शेवटचा देश होता . हि बाब आपण लक्षात घेयला हवी वाहन चालवण्याच्या अधिकार आख