पोस्ट्स

जुलै ६, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ए मेरे वतन की लोंगो जरा याद करो उनकी

सर्वप्रथम मँगसस्से पुरस्कार जाहीर झालेल्या भारतीयांचे अभिनंदन  सध्या एन डी टि व्ही सारख्या काही व्रुत वाहीन्यांचा अपवाद वगळता बहूतांशी व्रुत वाहीन्या भारतातील सर्व यक्षप्रश्न सुटले असून याकुबची फाशी हाच तो काय निव्वळ प्रश्न असल्यासारखे व्रूतांकन करत आहे . माञ त्यांचा कडुन हे दुर्लक्षले जात आहे की सध्या भारतातील काही भागात पुराने थैमान घातले असून काही भागात पाण्याचा दुर्भिक्षतेने धोक्याची पातळी गाठल्याने अनेकांचा तोंडचे पाणी पळाले आहे . म ागे अण्णा हजारेंचा ऐताहासीक अश्या जंतरमंतर येथील आंदोलना प्रसंगी देखील देशाच्या काही भागात पुराचे संकट होते ज्याकडे सध्या सारखेच दुर्लक्ष केले गेले होते. काही कालावधी करता हे मान्य केले की माध्यमांचे अर्थकारण हे याकुबच्या बातम्यांभोवती गुंफले गेले आहे .तरी त्यांनी या लोकांचा दुखात सहभागी व्हायला पाहीजे . त्याचप्रमाणे याकुब सारख्या घटनेत अधिक रस घेण्याची लोकांची ही मनोव्रूती का झाली (म्हणजेच पुराच्या घटनेत अधिक लोक अडकले असूनही त्या कडे दूर्लक्ष करणे ) याचा पण विचार करायला हवा ,असे मला वाटते . टाळी एका हाताने वाजत नाही . या तत्वावर माझा पुर्ण विश्वास