पोस्ट्स

जुलै २३, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बर झालं !

सर्वप्रथम केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देणार्या परीक्षार्थींना खुप खुप शुभेच्छा नाशकाच्या औद्योगीक क्षेञातील महत्वाची कंपनी असणार्या क्रॉम्पटन ग्रीव्हचा जवळपाश 100 दिवस चालणारा संप अखेर काही तडजोडी करत संपला . आणी गेले काही दिवस गँसवर असणार्या नाशिकच्या औद्योगिक क्षेञाने सुटकेचा विश्वास टाकला . नाशिकच्या अंबड या उपनगराच्या औद्योगीक क्षेञातील ही कंपनी नाशिकच्या औद्योगीक क्षेञातील महत्वाची कंपनी आहे . अंबड मध्ये या कंपनीवर आधारीत अनेक लघूउद्योग आहे . ज्यांना नाशिक महानगरपालिकेची फाळणी करण्याची मागणी आठवण असेल ,त्यांना हेही आठवत असेल की नाशिक महानगरपालिकेच्या आर्थीक स्ञोतासाठी अंबड किती महत्वाचे आहे . नाशिक महानगरपालीकेची आर्थीक स्थिती कशी आहे ? हे आपण साधू महंताचा ध्वजारोहणाच्या वेळी ऐकलेच , तसेच त्याला त्यावेळच्या सर्वात महत्वाचा राजकीय व्यक्तीने कशी वागणूक दिली हे ही आपण बघीतलेच . मला त्या राजकरणावर काहीही भाष्य करायचे नाही . मला आपले लक्ष वेधून घेयचे आहे ते हा संप मिटणे नाशिक महानगरपालीकेची आर्थीक स्थीती टिकण्यासाठी किती आवश्यक आहे याकडे . आणी हे उद्योग केवळ नाशिकला व