पोस्ट्स

मार्च १७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुडत्याचा पाय खोलात, श्रीलंका गाळात

इमेज
                   आपल्या  भारताच्या दक्षीणेला असणाऱ्या श्रीलंकेची स्थिती दिवसोंदिवस अधिकाधीक वाइट होत चालली आहे. श्रीलंकेची आर्थिक स्थिती दिवसोंदिवस बिकट होत आहे, हे आतापर्यंत आपणास माहिती असेलच. आता या संकटाचा दुसरा अध्याय आता सुरु होत आहे. जो राजकीय स्वरुपाच्या आहे.        देशाच्या आर्थिक दुर्दशेला कंटाळून  तेथील राष्ट्रपतीने आर्थिक विपन्नतेची जवाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा यासाठी काहिसी हिंसक आंदोलने सध्या कोलोम्बो शहारत सुरु आहेत .तेथील सामन्यजन श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवास्थानच्या बाहेर आंदोलन करत त्यांच्या अधिकृत निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न करत आहे जागोजागी तेथील राजपक्षे सरकारचे पुतळे जाळत आहे सरकारच्या २०१९ पासूनच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे श्रीलंका देश सध्या भिकेला लागला असल्याचे तेथील सामान्यजन प्रतिक्रिया व्यक्त करत आहे देशातील पेट्रोलचे दर गेल्या १५ दिवसात ७५ रुपयांनी वाढले आहे आज श्रीलंकेत पेट्रोलचे भाव २५० श्रीलंकन रुपये प्रति लिटर आहे तेथील मध्यवर्ती बँकेच्या  ( आपल्या रिझर्व बँकेच्या समकक्ष )गव्हर्नने तेथील नैसर्गिक इंधनाच्या आणि विजेच्या किमत