पोस्ट्स

नोव्हेंबर १९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अखेर नमले !

इमेज
       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर   चर्चेत असणारे कृषी कायदे  असल्याचे जाहीर केले . चालू महिन्यचा अखेरीस होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या बाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी टीव्हीवरील आपल्या संबोधांत जाहीर केले.  संसदेत  पारित केलेल्या कायद्याना मागे घेण्यासाठी संविधानातील २४५ कलमाचा आधार घेऊन रद्द करता येते . त्याच तरतूनुसार हे कायदे रद्द होतील . ज्या प्रमाणे कायदे पारित करण्यासाठी संसदेत कार्यवाही झाली त्याच प्रकारची कार्यवाही हे रद्द करण्यासाठी होईल, म्हणजेच संसदेच्या दोन्ही सभागृहात या बाबत चर्चा आणि मतदान होऊन हे कायदे रद्द होतील.          गेल्या पावणेदोन वर्षापासून पंजाब राज्यातील शेतकरी पंजाब राज्य आणि देशाच्या राजधानीत दिल्लीच्या सीमेवर हे कायदे रद्द करण्यासाठी  आंदोलने करत होते.  त्यांच्या हा विजय मानला जात आहे .आंदोलकांनी हे कायदे पूर्णतः रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे जाहीर केले आहे .               या कायद्याविरद्ध  चालणाऱ्या आंदोलनावर जागतिक स्वरावर प्रतिक्रिया उमटल्या .कॅनडा देशातील खासदारानी या बाबत जाहीर विरोध केलाय होता या आदो

बुद्धिबळाचे मानसशास्त्र (भाग १ )

इमेज
     मागील काही दिवसांपासून , बुद्धिबळविश्वात अनेक महत्वाच्या मैलाच्या दगड ठरतील , अश्या घटना घडत आहे . नागपूरची "दिव्या देशमुख' वूमन ग्रँडमास्टर झाली . ग्रँडमास्टर 'अभिजित कुंटे'  याला खेलरत्न ध्यानचंद पुरस्कार प्राप्त झाला . "'"'संकल्प गुप्ता आणि मित्रभ गुहा ग्रँडमास्टर झाले,  ज्यामुळे भारतीय ग्रँडमास्टरची संख्या ७२ झाली, तर महाराष्ट्रातील ग्रँडमास्टरची संख्या १० झाली,. या घडामोंडीबरोबर रौनक साधवानी हा गुणी खेळाडू १६ वर्षाखालील स्पर्धेत जागतिक जगजेत्ता झाला. ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचे यश निश्चित वाखण्याजोगे आहे . प्रतिकूल परिस्थितीतून कुंटे कुटूंबियांनी आपल्या मुलाला बुद्धिबळात पुढे आणले. अभिजित कुंटे आणि मृणाली कुंटे नाशिकला बुद्धिबळ स्पर्धा खेळायला येत असतं. अभिजीतची यशोगाथा  " बिशप व नाईट " या मासिकाची कव्हर स्टोरी (मुखपृष्ठावर छायाचित्र देऊन अंकाचा मुख्य विषय  करणे ) त्याची माहिती देऊन करण्यात आली होती . रौनक साधवानी नाशिक येथे ग्रँडमास्टर विदित गुजराथीकडे प्रशिक्षण घेत होता, तेव्हा मलाही दोन दिवस विदितमुळे त्याला प्रशिक्षण देता आल