पोस्ट्स

मार्च ३१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महासत्ता म्हणून भारताचा उदय

इमेज
    महासत्ता म्हणून भारताचा उद्या झाला आहे , हे गेल्या काही दिवसातील परराष्ट्र खात्यासदंभात विविध माध्यमांमध्ये येणाऱ्या घडामोडींकडे बघितल्यास सहजतेने लक्षात येते , गेल्या पंधरा दिवसात भारतात प्रत्यक्ष येणाऱ्या   तसेच ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणारे आणि येत्या काही दिवसात भारतात येणारे ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणाऱ्या परदेशी नेत्यांचा नावाकडे , शिष्टमंडळाकडे नजर टाकल्यास   आपणस ही गोष्ट सहजतेने लक्षात येते . गेल्या पंधरा दिवसात जपान , मेक्सिको , दक्षिण कोरिया , नेपाळ , इस्राईल , युके , चीन रशिया   ऑस्ट्रेलिया आदी जगाच्या सर्व कानाकोपऱयातील   देशांचे नेते शिष्टमंडळ यांनी   भारतात प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने भारताशी संपर्क साधत . भारताशी अनेक करार केले तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी श्रीलंका आणि मालदीव या दोन देशांचे दौरे केले तर भारताचे राष्ट्रपती येत्या काही दिवसात तुर्कमेनिस्तान आणि नेदरलँड या देशांचा दौऱयावर जाणार आहेत . भारत महासत्ता म्हणून उदयास आला आहे य