पोस्ट्स

नोव्हेंबर ९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हत्तीने गाढवाला पूर्णतः लोळवले

इमेज
        ८ नोव्हेंबर २०२२ रोजी अमेरिकेत काँग्रेसच्या अर्थात तेथील संसदेच्या निवडणुका झाल्या . काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांसाठी झालेल्या या निवडणुकीचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास हत्तीने  गाढवाला पूर्णतः लोळवले असेच करावे लागेल . आपल्या लोकसभासदृश्य असलेल्या  हाऊस ऑफ रिपेझँटिव्ह मध्ये  डेमोक्रेटिक पक्षाला बहुमत मिळणार नाही हे निवडणूकपूर्व मतदारकल चाचणीत यादीच स्पाष्ट झाले होते . मात्र आपल्या राज्यसभा समकक्ष असलेल्या सिनेटमध्ये डेमोक्रेटिक  पक्ष काही प्रमाणात बहुमत मिळवेल अशा अंदाज व्यक्त करण्यात येत आहोत मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालात रिपब्लिकन पक्षाला दोन्ही सभागृहात बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले हा लेख लिहण्यापर्यंत ४३५ जागांसासाठी झालेल्या हाऊस ऑफ रिपेन्झटिव्हच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १९८ जागा मिळाल्या आहेत . तर  डेमोक्रेटिक पक्षाला १७६ जागा मिळाल्या असून रिपब्लिकन पक्षाला सभागृहात बहुमत मिळण्यसासाठी फक्त २० जागांची गरज आहे तर सिनेट या आपल्या राज्यसभागृह समकक्ष असलेल्या सभागृहात ४८ जागा रिपब्लिकन पक्षाला मिळलेल्या आहेत तर   डेमोक्रेटिकपक्षाला पाठिंबा देणाऱ्या एका अन्य