पोस्ट्स

जून १०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बहिस्कार यशस्वी ठरेल ?

इमेज
                           सध्या आपल्या भारतात सर्वत्र चीन विरोधी वातावरण आहे .चीनमध्ये उत्पादित झालेल्या वस्तू वापरु नयेत, यासाठी समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहिम चालू आहे . मात्र या मोहिमेदरम्यान अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना योग्य पद्धतीने समजून न घेताच विरोध केल्याचे आपणास सहजतेने दिसते . त्या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी आजचे लेखन .                                               कोणत्याही दोन देशांमधील व्यापारातील महत्त्वाचे तत्व म्हणजे balance of tread अर्थात एखाद्या देशाला आपण किती निर्यात करतो, तसेच त्याच देशाकडून आपण आयात किती करतो, यातील फरक होय . चीन आणि भारताच्या बाबतीत या बाबत बोलायचे झाल्यास  द हिंदू या न्युजपेपरमध्ये आलेल्या बातमीनुसार सन2019मध्ये भारताने चीनला17.92मिलीयन डाँलरची निर्यात केली .तर चीनकडुन 74.72मिलीयन डाँलरची आयात केली . थोडक्यात भारताने  चीनला जेव्हढ्या वस्तू निर्यात केल्या , त्यापेक्षा चारपट वस्तू आपण चीन कडून आयात केल्या  .तसेच इंटरनेटवरुन मिळालेल्या माहितीनुसार चीन  जेव्हढी निर्यात भारताला करतो , त्याचे त्यांच्या एकुण निर्यातीसी असणारे प्रमाण अत