पोस्ट्स

जानेवारी १०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्लॉकचेन या तंत्रज्ञाचा संपूर्ण आढावा घेणारे पुस्तक "साखळीचे स्वातंत्र्य

इमेज
           सध्याचे जग वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञांचे आहे पूर्वी कधीही ऐकले  देखील नव्हते ,  अशी यंत्रें  आपण सध्या सहजतेने वापरतो ते तंत्रज्ञानामुळे अशी यंत्रें हाताळता येणे खूपच सोपे केल्यामुळे . पूर्वी विज्ञान कथांमधे एखादी संकल्पना मांडल्यावर ती प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक दशकांचा कालावधी लागत असे आज हा कालावधी काही महिन्यावर आलेला आहे . हे तंत्रज्ञान वापरण्यासासाठी त्यामागच्या संकल्पना संपूर्णपणे माहिती असणे अत्यावश्यक नाही  किंबहुना या संकप्लनाबाबत पूर्णतःअज्ञानी असलो तरी चालते आता इंटरनेट कसे कार्य करते ? आपण एखादा शब्द इंटरनेटवर शोधण्यस्साठी टाईप केला तर गुगलच्या अमेरिकेसह जगभरात असंणाऱ्या सर्वरबाबत काय घडामोडी घडतात हे माहिती नसले तरी आपण इंटरनेट सहजतेने वापरू शकतोच मा ? मात्र तंत्रज्ञानमुळे वापराने सोपे झालेले यंत्र कसे कार्य करते ? आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञाबाबत जगात काय नवीन संशोधन सुरु आहे ? त्यामुळे कोणते बदल संभवतात ? आदींची माहिती मिळाल्यास तंत्रज्ञाचा फायदा करून घेताना होणारा आंनद उत्तम ठरेल ना ? आपल्या सुदैवाने मराठीत असा आनंद देणारी अनेक पुस्तके आहेत आणि दिवसागणिक त्