पोस्ट्स

नोव्हेंबर २४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब बुद्धिबळाचा (भाग १५ वा )

इमेज
                क्रिकेटच्या टी २० प्रकारातील विश्वविजेता ठरवण्याची स्पर्धा नुकतीच युनाटेड अरब अमिरात या देशात पार पडली या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनांतर पुन्हा एकदा हा देश दुसऱ्या एका खेळाच्या विश्वविजेता शोधण्यासाठीचा स्पर्धेचे आयोजनासाठी सज्ज झाला  आहे . ज्या खेळाच्या आयोजनासाठी हा देश सज्ज झाला तो खेळ आहे बुद्धिबळ . २४ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या दरम्यान दुबईत बुद्धिबळाच्या २०२० आणि २०२१ या दोन वर्षासाठी विश्वविजेता शोधण्यासाठी स्पर्धा होत आहे . २४ नोव्हेंबरला स्पर्धेचे उदघाटन होणार असून स्पर्धेचे सामने २५ नोव्हेंबर पासून सुरु होतील  मागच्या वर्षी २०२० ला  विश्वविजेत्याला आव्हान देण्यासाठी आव्हानवीर शोधण्यासाठी खेळवण्यात येणारी कॅन्डीडेट स्पर्धा झाली मात्र कोरोना संसर्गगमुळे विश्वविजेते स्पर्धा झाली नव्हती त्या वर्षाची स्पर्धा  आता दुबईत होत आहे . या स्पर्धेमध्ये अधिकृत समालोचक म्हणून फिडे या बुद्धिबळाच्या आंतराष्ट्रीय संघटनेकडून भारताच्या विश्वनाथन आंनद यांची नियुक्ती करण्यात आली आहे  ऑन नेपोम्नियाची             सध्याच्या विश्वविजेता नोर्वे देशाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन या खेळाडूच्या