पोस्ट्स

सप्टेंबर १६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सेमी कन्डक्टर म्हणजे काय रे भाऊ ?

इमेज
       नुकताच  सेमी कड्क्टर उभारणीचा  एका बहुराष्ट्रीय कंपनीचा प्रास्तवित प्रकल्प महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात हलवला गेला यावरून विविध पातळीवर राजकारण सध्या सुरु आहे . मला राजकारणाबाबत काहीही भाष्य करायचे नाही मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे ., या राजकारणाच्या मुळाशी जी बाब आहे ती म्हणजे सेमी कड्क्टर  याकडे  (मी सदर लेखन सर्वसाम्यांना विषयाची माहिती व्हावी यासाठी करत आहे त्यामुळे अनेक संकल्पना समजण्यसासाठी सोप्या व्हाव्यात यासाठी काही बदल केले आहेत.  कृपया इलेट्रीक इंजिनियर लोकांनी त्रास देऊ नये )          तर अत्यंत सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, इलेट्रीक उपकरणात वीज नियंत्रणात आणणारा घटक म्हणजे  सेमी  कन्डक्टर  होय . जो घटक काही विशिष्ट परिस्थितीतच वीज पुरवतो . त्यामुळे जेव्हा उपकरणात विजेची गरज नसते त्यावेळी उपकरणास वीज पुरवठा होत नाही त्यामुळे होणारे नुकसान टळते . हे नुकसान विजेचे आणि विजेमुळे होणाऱ्या उपकरणाच्या नुकसानीचे दोन्ही असते . वीज तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणत खर्च येतो तिचा अनावश्यक वापर म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश  असतो तसेच पैशाची उधळपट्ट