पोस्ट्स

ऑगस्ट २०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आकडेवारी भोवळ आणणारी

इमेज
           आपल्या भारतात लोकसंख्येचा विचार करुन सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या दहा शहरांची यादी केली असता त्यामध्ये पुणे  शहराचा (कँम्प आणि पिंपरी चिंचवड  परिसर वगळून )क्रमांक सन 2011 च्या अहवालानुसार आठवा आहे . त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार पुणे शहराची संख्या  (कँम्प आणि पिंपरी चिंचवड  परिसर वगळून ) ही 31 लाख आहे . हे सांगायचे कारण की ,दिनांक 19 ऑगस्ट 2020 रोजी केंद्र सरकारची एक संस्था असलेल्या CMIE मार्फत जुलै महिन्यात बेरोजगार झालेल्या व्यक्तींची प्रसिद्ध झालेली संख्या . CMIE मार्फत प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार देशभरात जुलै महिन्यात  व्हाईट कॉलर रोजगार काम करणाऱ्या  50 लाख व्यक्तीच्या नोकऱ्या गेल्या आहेत . समस्त लोकडाऊनचा विचार करता हा आकडा संपूर्ण मुंबई महानगर रिजनल डेव्हलमेंट  ऑथॉरिटी (MMRDA) क्षेत्रातील एकूण लोकसंख्येएव्हढा अर्थात  पावणे दोन कोटी आहे . (मुंबई देशातील 3 ऱ्या क्रमांकाचे शहर आहे . हे आपण लक्षात घेतले पाहिजे ) . CEMIS मार्फत प्रसिद्ध प्रसिद्ध झालेली ही आकडेवारी संघटित क्षेत्रातील आहे , असंघटित क्षेत्रातील व्यक्तींचा विचार करता यातील धोका सहज लक्षात येई