पोस्ट्स

सप्टेंबर ८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्रेक्सिट चा गुंता सुटता सुटेना (ब्रेक्सिट भाग 7)

इमेज
   सध्या आपल्या भारतातील  वृत्तवाहिन्या एका हिंदी अभिनेत्याच्या मृत्याबाबत रोज दळण दळत असताना, चॅनेल न्यूज एशिया, दि डब्लू , या सारख्या आंतराष्ट्रीय वाहिन्यांवर नजर टाकली असता, या[ आपणास जग एका वेगळ्या चिंतेत  असल्याचे समजते . जगाचा काळजीचा विषय आहे, ब्रेक्सिट . त्याविषयी माहिती करून देण्यासाठी आजचे लेखन . माझी  ही  ब्रेक्सिटविषयीची सातवी पोस्ट आहे . (माझ्या सहाव्या पोस्टमध्ये उल्लेख केलेल्या निवडणुकीत कॉन्झररेटिव्ह पक्षाचे  बोरिस जॉन्सन निवडून आलेले आहेत )  ज्यांना या आधीच्या पोस्ट वाचायच्या असतील त्यांनी या लेखाच्या खाली असणाऱ्या लिंक बघाव्यात    तर मित्रानो , सध्या युनाटेड किंग्डम हा देश युरोपीन युनियम मधून अशंतः बाहेर पडला असून सध्या दोन्हीच्या बाबतीत ट्रान्झिशन पिरियड सूरु आहे . ज्याची मुदत 31 डिसेंबर 2020 मध्ये संपुष्टात येत आहे . त्या आधी काही बाबीची पूर्तता होणे आवश्यक आहे . मात्र त्या बाबीबाबत युनाटेड किंग्डम आणि युरोपीय युनियन या मध्ये होणाऱ्या चर्चेत एकमत होत नाहीये . युनाटेड किंग्डमचे सध्याचे पंतप्रधान  बोरिस जॉन्सन  यांनी जर या बाबीवर 15  ऑक्टोबर पर्यंत तोडगा न निघाल्यास