पोस्ट्स

फेब्रुवारी ८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खगोलशास्त्रातील नव्या पर्वाला प्रारंभ

इमेज
       आपल्या भारताला अभिमान वाटावा असी खगोलशास्त्रातील घटना 4 फेब्रुवारी रोजी घडली. ज्याविषयी आपणाला सांगण्यासाठी आजचे लेखन.           तर मित्रांनो अमेरीका आणि रशिया या देशांचा अपवाद वगळता देशातील इतर 10 मोठ्या अवकाश संशोधन संस्थांनी एकत्र येत जगातील आतापर्यतची सर्वात मोठी रेडीओ दुर्बिण उभारण्याचे ठरवले आहे. ज्यामध्ये भारतासह  आँस्टोलिया , चीन, कँनडा , इटली, न्युझीलंड , दक्षीण आफ्रिका, स्वीडन, नेदरलँडस् आणि युनाटेड किंग्डम (युनाटेड किंग्डमला मराठीत इंग्लड म्हणून ओळखतात. प्रत्यक्षात युनाटेड किंग्डमच्या 4 प्रमुख भागापैकी एक भाग म्हणजे इंग्लड आहे) या देशाचा समावेश आहे. या देशांनी Square Kilometer Arreay Observatory council या नावाची एक संस्था स्थापन केली, असून, या संस्थेमार्फत Square kilometer Arrest Telescope नावाची  रेडीओ दुर्बिणीची उभारणी करण्यात येणार आहे. या संस्थेचे प्रमुखपद सध्या फ्रान्स देशात जन्मलेल्या मात्र सध्या ब्रिटीश.नागरीकत्व असणाऱ्या डाँक्टर Catheine Cesasrky या करणार आहेत. 4 फेब्रुवारी रोजी याची अधिकृत घोषणा करण्यात आली. प्रत्येक देश या रेडीओ दुर्बिणीसाठी आपले योगदान दे