पोस्ट्स

ऑक्टोबर २०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंग्रजीत्तेर भाषेत व्यावसाईक शिक्षण कितपत योग्य ?

इमेज
          केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम इंग्रजीत्तेर भाषेत आणण्यासाठी केंद्र सरकारतर्फे करत असलेले प्रयत्न जनतेसमोर यावेत यासाठी त्या अभ्यासक्रमाचे हिंदी अनुवादित पुस्तक हातात घेतल्याचा फोटो समाज माध्यमांमध्ये बराच पसरला असल्याचे आपणस गेल्या काही दिवसात दिसेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा इंग्रजी फक्त एक संभाषणाचे माध्यम असल्याचे  आणि ती भाषा येते कि नाही यावर बुद्धिमत्ता ठरत नसल्यचे विधान केले .त्यामुळे देशभरात जर्मन आणि जपान या देशाचा हवाला देत मार्तृभाषेत शिक्षण देण्याचा गोष्टीवर एकाच चर्चा सुरु झाली  मात्र या सर्व गदारोळात एक गोष्ट सोईस्कर विसरली गेली की ,  या संवादाच्या माध्यमात प्रचंड प्रमाणात ज्ञानसाठा आहे, तो स्वतः च्या भाषेत आणून स्वभाषिकांना देण्याऐवजी त्यांनाच या भाषेत पारांगत करणे आवश्यक आहे. तहानलेल्या लोकांना जागेवर पाणी आणून देण्याऐवजी ते तहान लागल्यावर स्वतः पाण्याचा ठिकाणी जातील इतके सक्षम करणे योग्य नाही का?  जपान या देशात सुद्धा आता इंग्रजीचे महत्व समजून त्याला अनुसरून पाऊले उचलली जात आहे प्रामुख्याने  भारतातील ग्रामीण विद्यार्थ