पोस्ट्स

एप्रिल १८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तान ,अंतर्गत लाथाळ्यांमुळे पोखरत जाणारा देश

इमेज
    पाकिस्तानी संसद  पाकिस्तानामधून येणाऱ्या बातम्या बघीतल्यास पाकिस्तान हा देश अंतर्गत लाथाळ्यांमुळे पोखरत जाणारा देश आहे, हे स्पष्ट होत आहे.          10एप्रिल रोजी पाकिस्तानात शेहबाज  शरीफ यांचा शपथविधी होवून आठवडा होत आला, तरी 18एप्रिलपर्यत त्यांचे मंत्रीमंडळ स्थापन होणे सोडाच, अजून पाकिस्तान डेमोक्रॅटिक अलायन्स मधील सहभागी पक्षांनी कोणकोणते खाती सांभाळायची ?याचाच निर्णय अजून झालेला नाही. माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि पाकिस्तानात मिस्टर टेन पर्सेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असिफ अली झरदारी  यांच्या मुलगा तथा माजी पंतप्रधान झुलफिखार अली भुट्टो यांचा नातू बिलावल भुट्टो यास परराष्ट्र मंत्रालयाचा मंत्री होण्याची इच्छा आहे.  ज्या पक्षाच्या पंतप्रधान आहे. त्या पाकिस्तान मुस्लिम लीग नुर गट यास अर्थ, माहिती, रेल्वे , गृह यासारखी खाती हवी आहेत.त्या बदल्यात तो आपल्या दुसऱ्या सहकाऱ्यास अर्थात पाकिस्तान  पिपल्स पार्टीस पंजाबचे गव्हनरपद, आपल्या राज्यसभा समकक्ष असणाऱ्या सिनेट या सभागृहाचे अध्यक्षपद अन्य काही खात्याचे मंत्रीपद देवू इच्छितो .मात्र यावरुन दोन्ही पक्षात एकमत होत नाहीये. परीणामी पंत