पोस्ट्स

ऑक्टोबर २२, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

: हरप्पा संस्क्रूती आणी आपण

इमेज
सर्वप्रथम ठाकुर्ली आणी ठाणे येथे ईमारत पडुन म्रुत्युमुखी पडलेल्या आणी सर्वस्वी गमावलेल्या व्यक्तीचा दुखात आपण सहभागी असलाच  नरेंद्र मोदी यांनी नुकतीच स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली . त्याची लढाई किती अवघड आहे . याची कल्पना ठाकुर्ली आणी ठाणे येथील घटनेवरून आपणास आले असेलच . माञ हा प्रश्न फक्त या दोन शहरापुरता च मर्यादीत नाही . पुणे तिथे काय उणे ही म्हण सिध्द करायचा विडाच उचालय का ? अशी स्थिती पुण्यात आहे . पुण्यातील कल्य ाणीनगर हिंजवडी भागात सार्वजनीक वाहतूक असून नसल्यासारखीच आहे . मी पुण्यात अडीच वर्षे राहीलो , पण पुणे महानगर परीवहन लिमीटेड ही काय गोष्ट आहे हे समजू शकलो नाही . एका बाजूला तोट्यातील बससेवा आणी त्याचवेळी गर्दीने ओसांडून वाहणार्या बसेस हे चिञ पुण्यात सर्रास दिसते . नाशकाच्या बाबतीत बोलायचे असल्यास बसेस सोडून अन्य सार्वजनीक वाहनांची असलेली प्रचंड संख्या हे चिञ नाशकात सामान्य झालेले आहे . सरकार दरबारी नाशकात अश्या वाहनासाठी मीटर आहे पण ते कोण वापरतो यावर एखादा जण विद्यावाचस्पती पदवी घेऊ शकतो . कल्याण डोंबीवलीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या दोन जूळ्या शहरापैकी एका शहरातून