पोस्ट्स

फेब्रुवारी २, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नव्या जिल्ह्यांचा प्रसवकळा

इमेज
       महाराष्ट्रात नव्या जिल्ह्यांचा मागण्या नव्या नाहीत. नांदेड जिल्ह्यातुन किनवट, पुणे जिल्ह्यातून बारामती, सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर आदी अनेक जिल्ह्याचा मागण्या होत आहेत. काही मागण्यांना मोठा इतिहास देखील आहे, जसे नाशिक जिल्ह्यातून मालेगाव , अहमदनगर जिल्ह्यातून नविन जिल्हा तयार करणे, वगैरे. फेब्रुवारी 2022 मध्ये हा मुद्दा पुन्हा एकदा नव्याने चर्चेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, आणि यास कारणीभुत ठरला आहे, आंध्र प्रदेश सरकारचा एक निर्णय. आंध्र प्रदेश सरकारने उत्तम प्रशासनासाठी आवश्यक आहे, असे कारण देत आंध्र प्रदेशमधील जिल्ह्यांची संख्या दुप्पट करण्याचे ठरवले आहे. आंध्र प्रदेश सरकारने याबाबत जनमत जाणून घेण्यासाठी अधिसुचना प्रसिद्ध केली आहे. ज्यावर येणाऱ्या हरकती सुचनांवर विचार करत एप्रिल महिन्यात सुरु होणाऱ्या त्यांचा सांस्कृतिक नव्या वर्षात (महाराष्ट्रातील गुढी पाडवा, गुजरातमधील बलीप्रतीपदा समकक्ष) हे जिल्हे अस्तिवात येतील असी शक्यता आहे. जर हे विना अडथळा पार पाडले तर सध्या (फेब्रुवारी 2022)असणारी आंध्र प्रदेश मधील असणारी 13 जिल्ह्यांची संख्या 13 ने वाढून 26 होइल. या निर्णयावर