पोस्ट्स

फेब्रुवारी १५, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वर्षपुर्ती वंदे भारतची

इमेज
                 दिनांक 15फेब्रुवारी 2015रोजी भारतीय रेल्वेत एक नवा अध्याय लिहला गेला . पुर्णतः स्वदेशी बनावटीची, अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त आणि तब्बल 160किमी प्रती तास या वेगाने धावू शकणारी वंदे भारत एक्सप्रेस याच दिवशी भारतीय रेल्वेत दाखल झाली .आज हा लेख लिहीत असताना त्यास एक वर्ष पुर्ण झाले आहे . या एका वर्षात भारतीय रेल्वे फक्त वंदे भारत एक्सप्रेसवरच थांबली नाही , प्रवाश्यांना पाश्चात्य देशातील रेल्वेसेवीची अनुभती यावी या हेतूने अनेक पावले या कालावधीत उचलली गेली .ज्यामध्ये डिझेल आणि इलेक्टीसिटी या दोन्हीवर चालू शकणाऱ्या इंजिनाची स्वदेशीचा पद्धतीने निर्मिती, रेल्वेच्या महसुलात सर्वाधिक वाटा उचलणाऱ्या मालवाहतूकीसाठी मुंबई सुरत दिल्ली आणि कोलकात्ता दिल्ली या मार्गावर स्वतंत्र्य मार्गिकेच्या कामाला देण्यात आलेली गती, त्याचप्रमाणे, जर अपघात झाल्यास एकमेकांवर न चढणाऱ्या, प्रवासा दरम्यान प्रवाश्यांना धक्के विरहीत अनुभव देणाऱ्या , पारंपारीक डब्यांचा तूलनेत कमी आवाज करणाऱ्या LHB  डब्यांच्या निर्मितीला दिलेला वेग या प्रमुख गोष्टी म्हणता येईल.                               भारतीय