पोस्ट्स

एप्रिल १, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत आणि बिमस्टेक2021

इमेज
  आपल्या महाराष्ट्रात कोरोनाच्या संख्येबाबत आपली महाराष्ट्रातील माध्यमे, मनात भिती उत्पन होवून त्या भितीपोटी मनोशाररीक विकाराद्वारा कोरोना होतो का ? असे वाटावे असे वार्तांकन करत असताना, 1एप्रिल रोजी ज्या संघटनेमध्ये भारत महत्तवाचा सदस्य देश आहे, अस्या बिमस्टेक या संघटनेतील मंत्री स्तरावरील परीषद आँनलाइन पद्धतीने झाली. ही या प्रकारची 17 वी परीषद होती. या परीषदेचे अध्यक्षपद श्रीलंकेकडे होते.     ज्यांचा बंगालचा उपसागराला किनारा लागून आहे, किंवा बंगालचा उपसागरासी जवळचा संपर्क आहे, अस्या सात देशांची संघटना म्हणजे बिमस्टेक . भारत ,श्रीलंका, नेपाळ, भुटान,बांगलादेश, म्यानमार ,थायलंड हे सदस्य देश असणाऱ्या या संघटनेची स्थापना एका जाहिरनाम्याद्वारे थायलंडची राजधानी बँकाक येथे 1997 साली झाली. बिमस्टेक हे या संघटनेचे संक्षीप्त रुप आहे, जीचे पुर्ण रुप आहे Bay of Bengal, intiative for mulut sectorial technological and economical cooperation  . या संस्थेचे मुख्यालय बांगलादेशची राजधानी ढाका येथे झाली. सुरवातीला ही संघटना सहा उदिष्टांसाठी स्थापन झाली होती. त्याचामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ 2008 मध्ये  मो