पोस्ट्स

ऑगस्ट २१, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गोष्ट पृथ्वीबाहेरच्या समुद्राची

इमेज
                       सध्या  खगोलविश्वात अनेक  क्रांतिकारी म्हणता येतील असे शोध लागत आहे . मात्र आपल्या भारताच्या वृत्तवाहिन्या एका हिंदी सिने अभिनेत्याच्या मृत्यूबाबत पोलीसांबरोबर  तपासात मग्न असल्याने त्या याविषयी माहिती देऊ शकत नाही . त्यांची ही कमतरता भरून काढण्यासाठी सदरचे लेखन                                     तर मित्रानो युनाटेड स्टेस्ट ऑफ अमेरिका या देशाची अंतराळ संस्था असणाऱ्या नासा या संस्थेमार्फत नुकतेच त्यांनी लावलेले शोध जाहीर करण्यात आले . जे मंगळ आणि गुरु या ग्रहाच्या मध्ये असणाऱ्या लघुग्रहांच्या पट्यातील (ASTEROID BELT ) सेरेस या बटुग्रहावर  (DRAFT PLANT  ) प्रकाश टाकणारे आहेत . (सेरेस या बटूग्रहाचे इंग्रजी स्पेलिंग CERES असून त्याचे दोन ते तीन वेगवेगळे उच्चार करण्यात येतात . मात्र सेरेस हा उच्चार अधिक करण्यात येत असल्याने मी तो वापरत आहे )  नासाने सेरेस या बटुग्रहाची माहिती काढण्यासाठी DAWN नावाचे  यान सन 2007 रोजी यान सोडले होते जे 2015  वेळी पोहोचले . त्या यानाने 2018  पर्यंत या बटूग्रहाच्या अभ्यास केला आणि त्याची माहिती पृथ्वीवर पोहोचवली.   ज्याचे विश्लेषण करण्य