पोस्ट्स

मे ३, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऐताहासिक वास्तू आणि आपण

इमेज
३ मे २०१५ ला भारतीयाने पहीला चिञपट बनवला त्यास १०१ वर्षे पुर्ण होतील तो चिञपट दादासाहेब फाळके यांनी बनवलेला होता दादासाहेब नाशिक पासून२८ किलोमीटरवरील ञ्यंबकेश् वर चे होते फाळकें चे नाशिकमधील घर केव्हाच इतिहासजमा झाले ञ्यंबकेश्वर मधील त्यांचे घर सुध्दा इतिहासजमा आहे नाशिकमधील वसंत कानेटकरांचे स्मारक सुध्दा नष्ट झाले आहे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसूमाग्रज यांचे स्मारक जपले गेले आहे हिच एक समाधानाची गोष्ट आपण युरोपीय देशातील खाद्य म्हणता येईल असे खाद्य म्हणजे पिझा बर्गर खातो असे खाण्याविषयी मला काही म्हणायचे नाही काय खायचे काय खायचे नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे मला येव्हढेच म्हणायचे आहे की या देशात ज्या प्रकारे ऐताहासिक वास्तूंचे जतन होते त्या प्रकारचे जतन आपल्या ऐताहासिक वास्तूंचे व्हावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे खाण्याच्या सवयी बरोबर आपण ही सवय घेतली तर सोने पे सुहाना असे म्हणावे लागेल पु ल देशपांडे यांचा अपुरवाई यांचा पुस्तकात शेक्सपियरचे घर जतन केल्याचा उल्लेख आहे मला तरी भारतात असे झालेले आढळलेले नाही माझे अनुभव विश्व परिपुर्ण आहे अशा माझा दावा नाही अनेक कि