पोस्ट्स

मार्च २७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बारक्या डोळ्याचा न बोलवता आलेला भारताचा पाहुणा

इमेज
                गेल्या शुक्रवारी २५ मार्चला एका बारक्या डोळ्याच्या न बोलवता आलेल्या एका परदेशी पाहुण्याने भारताच्या परराष्ट्र खात्यांचा पाहुणचारचा आस्वाद घेतला .चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यीझ हे त्या पाहुण्याचे नाव . पाकिस्तानच्या राजधानीत अर्थात इस्लामाबाद येथे मंगळवार आणि बुधवार रोजी झालेल्या, ऑर्गनाझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीझ  येथे आमंत्रित सदस्य म्हणून हजेरी लावल्यावर बीजिंगला जात असताना त्यांनी नवी दिल्लीत हजेरी लावली . पाकिस्तानमधून नवी दिल्लीत येत असताना त्यांची काही मिनिटे अफगाणिस्तानला देखील भेट दिली नवी दिल्लीत आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोवाल यांच्याबरोबर चर्चा करून ते  नेपाळ या देशाच्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी काठमांडू येथे निघून गेले . चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यीझ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर देखील चर्चा करण्याची इच्छा होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे ती होऊ शकली आंही परराष्ट्र खात्याच्या अंदाजानुसार चीनचे परराष्ट्र मंत्री  वांग यीझ हे एप्रिलच्या मध्यावर किंवा  एप्रिलच्या अखेरीस भा