पोस्ट्स

सप्टेंबर ९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब....... बुद्धिबळाचा (भाग 2)

इमेज
             सध्या ऑनलाईन पद्धतीने बुद्धिबळाचे ऑलम्पियाड सुरु आहे यामध्ये भारताचे प्रदर्शन खूपच उत्तम होत आहे. पारंपरिक माध्यमांमध्ये मात्र याविषयी फारसे बोलले जात नसल्याने या नव्या खुल्या माध्यमांचा वापर करत त्याविषयी आपणापर्यत माहिती पोहचवून बुद्धिबळपटुंचा आनंदात वाढ करण्यासाठी आजचे लेखन            तर मित्रानो , बुधवारी 8 सप्टेंबर रोजी भारताने पहिल्या डावात  इजिप्तचा पूर्णतः धुव्वा उडवला  इजिप्तचा सहा पैकी एकही खेडाळू भारताच्या  खेडाळुला पराभूत करने सोडाच, बरोबरी देखील करू शकला नाही इजिप्तच्या सहाही खेळाडूंनी भारतासमोर सपशेल नांगी टाकली ज्यामुळे भारताने इजिप्तविरुद्ध 6 विरुद्ध 0 असे निर्धोक यश मिळवले . तर दुसऱ्या डावात फ्रांसविरुद्ध विरुद्धच्या डावात भारताचा कप्तान विश्वनाथन आनंद यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी Etienne Bacrot.विरुद्धच्या डाव बरोबरीत सोडवला . तर जागतिक मानांकात 21 व्या स्थांनी आणि  भारतातील क्रमांक दोनचे   खेळाडू नाशिकचे आयकाँन गँडमास्टर विदीत गुजराथी यांनी Yannik Gozzli यास बरोबरीत रोखले  हंपी यांनी Marie Sehag विरूद्ध डाव बरोबरीत सोडवला. हरीका द्रोणावली यांना सुद्धा ब