पोस्ट्स

मार्च १२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अवसान घातकी निर्णय !

इमेज
शुक्रवार दिनांक 12 मार्च रोजी देशातील अभियांत्रिकी शिक्षणाचे नियंत्रण करणाऱ्या AICTC ने  अभियांत्रीकी बाबत एक निर्णय जाहिर केला. तो म्हणजे अभियांत्रीकीसाठी आधीच्या शिक्षणात भौतिकशास्त्र, रसायनशात्र  अणि गणित नसले तरी अभियांत्रिकीला प्रवेश घेता येण्याचा निर्णण. होय . आतापर्यंत सक्तीचे असणाऱ्या या विषयांना  आता ऐच्छिक विषयांचा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे  या ऐच्छिक विषयाचा सूचित 14 विषयांचा  समावेश करण्यात आला आहे . या ऐच्छिक विषयांचा सूचीतील कोणतेही तीन विषयात सर्वसाधारण गटात 45% आणि राखीव गटात 40% गन मिळवूंन उत्तीर्ण झाल्यास आता अभियांत्रिकीला प्रवेश घेता येणार असल्याचे नव्या धोरणात सांगण्यात आले आहे . आंतरशाखीय शिक्षणाचा पाय म्हणून वाणिज्य शाखेतील व्यक्तींना अभियांत्रिकी शिक्षण घेता यावे म्हणून हा बदल करण्यात येत असल्याचे याबाबत बोलले जात आहे .  अ_व_सा_न_घा_त_की निर्णय म्हणूनच या निर्णयाकडे बघावे लागेल  अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया म्हणून ज्या विषयांकडे  बघण्यात येते .तेच विषय जर ऐच्छिक केल्यामुळे जर हे विषय ना घेता अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळलेल्या विद्यर्थ्यांना जर भविष्यात या विषय