पोस्ट्स

ऑगस्ट २, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रेल्वेतील बदलांची एक्सप्रेस सुसाट

इमेज
मित्रांनो, सध्या आपण करोना, सुशांतसिंग राजपुत यांची आत्महत्या अश्या बातम्यांमध्ये गुरफुटुन गेलो असताना रेल्वेमध्ये अनेक दुरगामी परीणाम  करणाऱ्या घटना घडत आहेत .ज्याचा येणाऱ्या भविष्यकाळात मोठ्या प्रमाणात परीणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तरी त्या विषयी माहिती करुन घेण्यासाठी आजचे लेखन .  मित्रांनो या लेखात मी तूमच्याशी तीन गोष्टींबाबत बोलणार आहे . त्यातील एक गोष्ट प्रत्यक्ष रेल्वेप्रवाश्यांचा बाबत आहे, तर अन्य 2गोष्टी रेल्वे कर्मचाऱ्यांशी संबधीत आहे. त्यातही कर्मचाऱ्यांशी सबंधीत एक गोष्ट सकारात्मक आहे, तर एका गोष्टीला नकारत्मक छटा आहे .पहिले प्रवाश्यांचा बाबतीत असलेली गोष्ट बघूया. तर करोना नंतरच्या काळात प्रवास करताना कमीत कमी मानवी संपर्क यावा या हेतूने रेल्वे आणि स्टेट बँक आँफ इंडिया या दोघांच्या सहकार्याने एक योजना सुरु करण्यात आलेली आहे, ज्या अंतर्गत स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेचे रुपे कार्ड जर आरक्षणादरम्यान व्यवहार करताना वापरल्यास प्रवाशी भाड्यात 10% सुट देण्यात येणार आहे, आणि यावर आँनलाईन व्यवहारावर आकरण्यात येणारे 1% शुल्क देखील आकरण्यात येणार नाहीये. तसेच हे कार्ड वापरुन रेल्वे

मराठीचे त्रांगडे

इमेज
        मला दोन एक दिवसापुर्वी जो मुळात मराठी भाषिक आहे, मात्र जो आता मराठीमध्ये न लिहता इंग्रजी भाषेत विज्ञान, भारताचे परराष्ट्र धोरण आदी विषयावर लेखन करतो,  अशी व्वक्ती भेटली. मला तो ज्या विषयावर लेखन करतो , त्या विषयावर मराठीत फारच कमी लेखन दिसत असल्याने आणि तो मुळात मराठी भाषिक असल्याने मी त्यास मराठीत या विषयावर का लेखन करीत नाहीस ? मराठीत लेखन केल्यास सर्वसामान्य, ग्रामीण जनतेस समजेल असे विचारल्यावर त्याने उपस्थित केलेले मुद्दे आपणापर्यत पोहचवण्यासाठी आजचे लेखन .त्याने दोन मुद्द्याला स्पर्श केला, पहिला प्रमाण मराठी आणि दुसरा मराठीतील शुद्धलेखनाचा अतिरेक .               त्याचा अनुभवानुसार  मराठी या विषयावर जास्त लेखन  न येण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, एका ठराविक प्रदेशातील काही ठराविक व्यक्ती समुहात बोलल्या जाणाऱ्या भाषेला  प्रमाण भाषा म्हणून दिलेली मान्यता. सगळ्या मराठी भाषिक जनतेचा विचार करता ही संख्या अत्यंत तूटपुंजी आहे .मात्र त्यांची भाषा ही प्रमाणभाषा म्हणून इतरांवर लादण्यात आल्याने मराठी ही ज्ञानभाषा बनण्यापासून कोसोदुर जात आहे. त्याचामते इंग्रजी भाषेत अमेरीकन इंग्रजी