पोस्ट्स

मे २६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अशांत लक्षव्दीप !

इमेज
             लक्षव्दीप भारताच्या पश्चिमेला लक्षव्दीप असणारा.  केंद्रशासित प्रदेश . इतरवेळी फारशा बातम्यात न येणारा, स्वतंत्र   भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांच्या चातृर्यामुळे  पाकिस्तानच्या नौदलापेक्षा पंधरा मिनिटे आधी आपले  नौदल पोहोचल्यामुळे भारताकडे आलेला मुस्लिम बांधवांची वस्ती अधिक असलेला प्रवाळ या प्राण्यांमुळे तयार झालेला बेटांचा समूह म्हणजे लक्षव्दीप ( अंदमान निकोबार बेटे ही हिमालयाची उपशाखा असणाऱ्या एरोकॉन या पर्वतरांगेतील शिखरे आहेत ) { भारताच्या स्वतंत्रप्राप्तीच्या वेळी लक्षव्दीपकडे सुरवातीला भारत किंवा पाकिस्तान  दोघांचे लक्ष नव्हते मात्र कालांतराने सरदार पटेलांचे याकडे लक्ष घेल्याने त्यांनी नौदल पाठवले जे पाकिस्तानच्या नौदलापेक्षा पंधरा मिनिटे आधी पोहोचले भारताच्या झेंडा बघून पाकिस्तानी नौदल परत गेले    आणि भारताच्या नकाश्यात या बेटांचा समावेश झाला .}  ज्यांची स्वातंत्रप्राप्तीवेळी संख्या 36 होती . मात्र नुकतेच समुद्रामुळे खनन झाल्यामुळे एक बेट  पाण्याखाली गेल्यामुळे आजमितीस त्यांची संख्या  35 आहे . अशा एकुण जमिनीचे क्षेत्रफळाच्या विचार करता 32 चौरस किलोमीटर आहे 

6वर्षे ब्युटीफुल माइंडच्या निधनानंतर ची

इमेज
काही योगायोग अत्यंत दुर्देवी असतात लाखो रुग्णांवर हृदयशस्त्रक्रिया करणाऱ्या नितू मांडके यांच्या मृत्यू हृदयक्रिया बंद पडून व्हावा , मगरींवर प्रचंड संशोधन करणाऱ्या  क्रोकोडाइल मँन असी ख्याती असणाऱ्या स्टिव्ह इरविनचा  मृत्यू मगरींमुळेच व्हावा वगैरे आज पासून 6वर्षापुर्वी असाच एक दुर्देवी योगायोग.अमेरीकेत झाला.      अत्यंत दुर्धर अशा मानसिक रोग समजला गेलेल्या स्किझोफेनिया ( छिन्नमानसिकता ) रोगावर विजय मिळवून गणितातील अवघड समजल्या गेलेल्या गेम थेअरी मध्ये नोबेल मिळवणारा शास्ञज्ञ जॉन नँश (86 )  यांचा ते पत्नीसह कारने जात असताना अपघात होवून स्किझोफेनिया रोगाच्या जागतिक दिनीच त्यांचे  निधन होण्याचा . या अपघातात त्यांचाबरोबर त्यांना जीवनाच्या कठीण प्रसंगी साथ देणारी त्यांचा बायकोचेही (84) निधन झाले . त्यांचा जिवनावर आधारीत ब्यूटीफुल मांइड हा चिञपट  मी अनेकदा बघितला आहे. किंबहुना तो माझा आवडता इंग्रजी चिञपट आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मन किती खट्याळ असू शकते ? त्यामुळे आयुष्याची महत्वाची वर्षे कशी वाया जावू शकतात आणी तरी देखील मनुष्य काय करू शकतो? हे बघण्यासाठी हा चिञपट बघायलाच हवा आणि ज