पोस्ट्स

नोव्हेंबर ३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा श्रीलंका दौरा का महत्वाचा

इमेज
          श्रीलंका , आपल्या भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव असणारा , देश .  ज्या देशाने नुकतेच भारतीयांना आपल्या देशात व्हिसाशिवाय प्रवेश असल्याचे जाहीर केले तो देश म्हणजे श्रीलंका ( मात्र श्रीलंकेच्या नागरिकांना हा मजकूर लिहण्यापर्यंत भारतात येण्याचे असल्यास व्हिसा आवश्यक आहे ) भारताबरोबर बिमस्टेक { ज्या देशांना बंगालचा उपसागराचा किनारा लागलेला आहे त्या देशाची आर्थिक संघटना म्हणजे बिमस्टेक होय ज्यामध्ये भारताच्या विशेष आग्रहामुळे नेपाळ आणि भूतान या भूवेष्टित देशांना [ ज्या देशांना कोणत्याही बाजूने समुद्रकिनारा नाही ज्या देशांच्या   सभोवताली फक्त जमीन आहे अश्या देशांना भूवेष्ठित ( इंग्रजीत LAND LOCK ) म्हणतात ] देखील समाविष्ट करून घेण्यात आले आहे } सार्क ,  हिंद महासागर रिम एसोसिएशन ( आईओआरए ) आदी विविध संघटनबरोबरचा साथीदार म्हणजे श्रीलंका होय , तर या श्रीलंका या देशाचा   आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर रोजी अधिकृत दौरा केला          मागील म