पोस्ट्स

ऑगस्ट १३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डावखुरेपणा श्रुष्टीचा अनमोल चमत्कार

इमेज
अमेरीकेचे 44वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मध्ययुगातील प्रख्यात चित्रकार डा विंची , ब्रिटीश सिने अभिनेता टाँम अल्टर , माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुली, ब्रिटिश राज घरण्यातील.प्रिन्स चाल्स ही विविध एकमेकांच्या अर्था अर्थी काहीही सबंध नसणारी माणसे .मात्र या सर्वांचा मध्ये एक समान धागा आपणास दिसतो तो म्हणजे ही सर्व माणसे डावखुरी होती .       व्यक्तीच्या मेंदूचे उभे दोन भाग केल्यावर उजव्या भाग ज्यांचा अधिक शक्तीशाली आहे ,अश्या जगातील सात ते दहा टक्यांमध्ये मोडणाऱ्या व्यक्तीसमुहांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या व्यक्ती होत्या . जगात सुमारे 10% असणाऱ्या या व्यक्तींना त्यांचा वेगळेपणामुळे कोणकोणत्या अडीअडचणींना सामोरे जावे लागते ? याबाबत जनजागृती होण्यासाठी , जगभरात दरवर्षी एक दिवस साजरा करण्यात येतो , तो म्हणजे 13आँगस्ट .जो 1997पासून नियमित पणे साजरा करण्यात येतो . हा दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला तो 1976साली , तो दिन Dean R. Campbell यांनी साजरा केला      एका संशोधनानुसार डावखुऱ्या व्यक्तींना विविध मानसिक व्याधी होण्याचे प्रमाण अधिक असतो . मात्र ते असले तरी या व्यक्तींना विविध कलेत चांगली गती असत