पोस्ट्स

डिसेंबर १४, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गच्छंती डोनाल्ड ट्रम्प यांची (भाग दुसरा )

इमेज
             जसजशी सन 2019ची अखेर जवळजवळ येत आहे ,तसतस्यां अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत . दिनांक 12डिसेंबरला झालेली युनाटेड किंग्डम येथील ऐतिहासिक ठरावी अशी निवडणूक त्यापैकीच एक . मात्र त्याहून वरचढ ठरावी अशी घडामोड 13 डिसेंबरला सायंकाळी टीव्ही बघताना ऐकायला मिळाली . ती होती युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महाभियायोगाविषयीच्या महत्त्वाच्या  घडामोडीविषयी . डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग का चालवण्यात येत आहे ? महाभियोग खटल्याची सुरवात कशी झाली ? याची माहिती आपण  या  ब्लॉग पोस्टच्या पहिल्या भागातून   घेतली आहे . ज्यांना ती वाचायची असेल त्यांनी या ब्लॉग पोस्टच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करावे            मित्रानो डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली कारकिदी संपायला अजून एक वर्ष , अर्थात जवळजवळ 25% कालावधी  शिल्लक आहे . त्याआधीच त्यांची खुर्ची जाण्याचा धोका निर्माण झाला आहे . 13डिसेंबरच्या घटनेने याची शक्यता खूपच वाढली आहे . काय झाले 13 डिसेंबरला  हाऊस ऑफ रिपेझँटिव्हमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचे आरोप ठेवल