पोस्ट्स

फेब्रुवारी १२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

11 वर्षापूर्वीची भळभळती जखम

इमेज
     आजपासून 11 वर्षापुर्वीची गोष्ट आहे. स्थळ पुणे कँम्प परीसरातील जर्मन बेकरी नामक शंभर वर्षाहुन अधिक काळ जूनी असणारी प्रसिद्ध  बेकरी. वेळ सायंकाळी साडेसातची . वीक एंड असल्याने तरुणाईच्या गर्दीने बेकरी भरलेली. अचानक कोणाच्या ध्यानीमनी नसतान बेकरीच्या एका आसानाखालील एका वस्तूचा अर्थात बाँम्बचा स्फोट झाला.  ज्यामध्ये पुण्यामध्ये शिकायला आलेल्या बंगाल राज्यातील विद््यया नागरीकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर काही ज्युधर्मीय आणि काही स्थानिक नागरीक जखमी झाले. आणि पुण्याची नोंद सुद्धा  दहशतवादी हल्ला झालेल्या शहरात झाली.या दहशतवादी हल्ल्याला आपण  आज जर्मन बेकरी बाँम्फस्फोट म्हणून ओळखतो.आज या घटनेला 11 वर्षे पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने या घटनेत आप्तेष्ट गमवलेल्या, अथवा शाररीक आर्थिक नुकसान झालेल्या सर्वांचा दुःखाप्रकरणी  ह्रुद्यापासून संवेदना.  हा दहशतवादी हल्ला इंंडीयन मुुहाजदीन या दहशतवादी संघटनेतर्फे करण्यात आला होता. यातील  तळातले गुन्हेगार पकडले गेले, त्यांना शिक्षाही झाल्या. मात्र या कटाचे मुख्य सुत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहे. त्या दोषींना जेव्हा शिक्षा होईल.तेव्हाच खऱ्या अर्थाने यात ह