पोस्ट्स

डिसेंबर २६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

२०२४ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

इमेज
      अंधाऱ्या    रात्री   आपण    आकाशाकडे   नजर   टाकल्यास   आपणास   आकाशाचे   नयनरम्य   विलोभनीय   दर्शन   होते  .  ज्याचे   आपल्या    सर्वांनाच   प्रचंड   आकर्षण   असते     आपण   आकाशाचे   निरीक्षण   करत   असताना   जर   एखादा   खगोलीय   अविष्कार   आकाशात   दिसत   असेल   तर   मग   सोन्याहून   पिवळे  .  या   २०२४   वर्षात   सुद्धा   अश्या   काही   घटना   आहेत   ज्यावेळी   आकाशाचे   दर्शन   करणे   अत्यंत   ऊत्तम   आहे  .  चला   तर   जाणून   घेउया   या   विषयी   या खगोलीयघटनांचे आपण सूर्यग्रहण , चंद्रग्रहण , उल्का वर्षाव ., धूमकेतूचे दर्शन ,  सूर्यमालिकेतील ग्रहांचे विलोभनीय दर्शन...