पोस्ट्स

जुलै ९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीलंकेत नक्की चाललंय तरी काय

इमेज
 आपल्या भारताच्या दक्षिणेला असणारा श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे आता आपणास माहिती असेलच या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून मोठ्या प्रमाणत चर्चेत आलेल्या आर्थिक संकट आता पुढील अत्यंत कडेलोटाच्या पातळीवर पोहोचले आहे  . वारंवार मागणी करून देखील शांतपणे आंदोलन करून देखील श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा न दिल्याने आणि श्रीलंकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणे दूरच ती अजून चिघळल्याने श्रीलंकेतील नागरिकांनाच संयमाचा बांध अखेर फुटला श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी देशभरात  लागू केलेला बंद मागे घेतल्यावर तासच होत नाही तोच तेथील नागरिकांनी राष्ट्रपती भवनात घुसून तेथील सोयीसुविधांचा ताबा घेतला परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे बघून त्याच्या धीच राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनाबाहेर सुरक्षित आश्रय घेतला होताते कुठे आहे ते हा लेख लिहण्यापर्यंत काहीही समजले नाहीये  शनिवारी आपल्या भारतीय प्रमाणवेनुसार रात्री पावणेदहाच्या सुमारास श्रीलंकेच्या पंतप्रधानाचे खासगी घर जमावाने पेटवून दिले आहे पंतप्रधानां विक्रमसिंघे यांचे  खासगी घर पेटवण्याच्या सुमारे तासभर आ

सिने चित्रीकरणाचा बादशाहा. .. गुरुदत्त

इमेज
बाँलिवूडचा खरा सम्राट गुरुदत्त " मरावेपरी किर्तीरुपे उरावे " अशी आपल्याकडे एक मराठी   म्हण आहे .  मनुष्याचा मृत्यू झाल्यावर देखील त्याने केलेल्या कामांमुळे त्याचे नाव   आदरानेघ्यावे लागेल . असे काम व्यक्तीने करावे असा त्याचा   अर्थआहे . भारतातील सिनेसृष्टीचा   विचारकरता   कृष्णधवलसिनेमंचा कालावधीतील एक थोर सिने दिग्दर्शक , सिनेअभिनेते , नृत्य दिग्दर्शक , सिनेनिर्माते गुरुदत्त अर्थात वसंतकुमार शिवशंकर पदुकोण नाव घ्यावेच लागेल ९ जुलै हि त्याची जयंती त्या निमित्याने त्यांच्या स्मृतीस अभिवादन       गुरुदत्त यांच्या चित्रपटांचे वॆशिष्ट्यम्हणजे मानवी आयुष्यातील दुःखांनासहजतेने चित्रित करणे , प्यासामध्ये मानवी आयुष्यातलीनात्यातील उणिवा त्यांच्या चित्रपटातून स्पष्टपणे जाणवतात . पैशापुढे मानवीनाते   कसे   थिटेपडतात   याचेसुंदर चित्रण यातूनघडते . कागज के   फूलया चित्रपटातून सिनेसृष्टीचे भीषण वास्तवत्यांनी रसिकांसमोर मांडले . त्यांनीआपल्या चित्रपटात अनेक नव्यातंत्राचा वापर सुद्धाकेला कृष्णधवल छायाचित्रणाचाका