पोस्ट्स

डिसेंबर २९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन २०२१ जग

इमेज
        सरते वर्ष २०२१ हे वर्ष जगाचा विचार करता अत्यंत वादळी ठरले . कोव्हीड १९ शिवाय अनेक घटनांनी जगाचा पट सातत्याने हलता ठेवला .सन २०२१ मध्ये चीनने तैवानबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेणे न्यझीलँड देशाने ध्रुमपान देशातून पूर्णपणे संपवण्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेणे,  इस्राईलने मुस्लिम बांधवांसाठी मक्का , मदिना या नंतर तिसऱ्या क्रमांकाच्या  पवित्र असणाऱ्या अल सोफिया या मशिदीवर हल्ला करणे . अमेरिकेत त्याची राजधानी असणाऱ्या वॊशिंग्टन डिस्ट्रिक कोलंबिया या शहारला स्वतंत्र ५१ वे राज्य म्हणून मान्यता देण्याचा हालचालींना वेग , अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडला जाणे , जर्मनीत सत्तातरं होऊन डेमोक्रेक्तिक आघाडीची सत्ता जाऊन पर्यावरणप्रिय पक्षाची असलेली आघाडी सत्तेत येणे , किर्गिस्तान आणि ताजिकीस्तान या भूतपूर्व युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट  असणाऱ्या देशांमध्ये इस्कारा या नदीच्या पाण्यावरुन युद्ध होणे युके देशातून स्कॉटलंड या भागाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दयावी का ? म्हणून करावयाचा सार्वमताचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येणे आदी अनेक घडामोडी घडल्या आता या घडामोडी बघूया       तर मित्रानो , चीनने तैवा

सिंहावलोकन २०२१ खगोलशास्त्र

इमेज
              खगोलशास्त्राचा  विचार करता २०२१ हे वर्ष खुप काही गोष्टी घेऊन आले   कित्येक वर्षातून एकदाच दिसणाऱ्या  अनेक दुर्मिळ खगोलीय चमत्कार या वर्षात दिसले.  तसेच येत्या काळात  परिमाण घडतील  असे अनेक खगोलीय शोध या काळात लागले तसेच भारताचा विचार करता अनेक महत्वाच्या खगोलीय मोहिमांची घोषणा या वर्षात करण्यात आली या वर्षी खगोलीय विश्वात एका नव्या पर्वाचा प्रारंभ देखील करण्यात आला            या वर्षातील सर्वात मोठी खगोलीय घटना म्हणजे अवकाशीय पर्यटन. 11 जुलै रोजी  रिचर्ड  ब्रानसन यांनी अवकाश पर्यटन करुन त्याचा श्रीगणेशा केला आहे. तसे बघता ही संकल्पना या आधीच प्रत्यक्षात आणली गेली आहे.28 एप्रील  2001 साली डेनिस टिटो यांनी पहिल्यांदा मनोरंजनाकरीता अवकाशात पाउल ठेवून याची सुरवात केली आहे. मात्र पैसा मिळवण्यासाठी या संकल्पनेचा वापर करण्यासाठी उपयोग करण्याचे  श्रेय मात्र निर्विवाद रिचर्ड  ब्रानसन यांच्याकडेच   जाते. ज्यांचाकडे प्रचंड पैसा आहे. ज्यांनी जग पालथे घातले आहे. अश्या  लोकांसाठी फिरण्याचे नवे डेस्टीनेशन म्हणून अवकाश मोहिमेला  त्यांनी  सुरवात केली.रिचर्ड  ब्रानसन यांच्या नंतर 9 दिवसां