पोस्ट्स

मे ३०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्राची एसटी @73

इमेज
                            1जून 1948 रोजी आपल्या महराष्ट्रात पहिल्यांदा एसटी धावली.   येत्या सोमवारी या घटनेला 72  वर्षे  पूर्ण होणार आहे . त्यानिमित्याने समस्त एसटी कर्मचारी , हितचिंतक , प्रवाशी यांनां  मनःपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा . मित्रानो आपल्या भारतातील पहिल्या राज्य परिवहन महामंडळाकडून अर्थात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून  रस्ता  तिथे एसटी ,  प्रवाशाच्या सेवेसाठी  ब्रिदवाक्याला जागत  आपली एसटी महाराष्टाच्या कानाकोपऱ्यासह , आपल्या महाराष्ट्राच्या शेजारील गुजरात , कर्नाटक , मध्यप्रदेश , तेलंगणा आणि गोवा या राज्यात  देखील आपली सेवा विविध प्रकारच्या बसेसमार्फत पुरवते , ज्यामध्ये परिवर्तन, हिरकणी (एशियाड ) शीतल , यशवंती , साधी शिवशाही , स्लीपर शिवशाही , अश्वमेध , शिवनेरी तसेच  स्लीपर आणि बैठक व्यवस्था एकत्रित असणारी बससेवा  हे प्रमुख प्रकार आहेत . सुमारे 350 आगारांमार्फत विविध प्रकारची सेवा पुरवणारी एसटी आपल्या भारतातील  सार्वजनिक क्षेत्रातील वाहतूक पुरवणारे महामंडळ आहे .              आपल्या भारतातातील सर्व परिवहन महामंडळाची दिल्लीत ASRTU  नावाची शिखर संस्था आहे . त्यांन