पोस्ट्स

ऑक्टोबर २४, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?

इमेज
    पुढील ३० नोव्हबर ते १२ डिसेंबर हे दिवस समस्त जगासाठी अत्यंत महत्वाचे आहे . कारण या   दिवसात युनाटेड अरब अमिरात या देशातील महत्ताचे आर्थिक केंद्र असलेल्या दुबई या शहरात कॉप २८ चे अधिवेशन असणार आहे ज्यामध्ये अत्यंत ठोस असे होण्याची शक्यता जग व्यक्त करत आहे .  पश्चिमी आशिया आणि उत्तरी आफ्रिका अर्थात अरबी प्रदेशात होणारे हे सलग   दुसरे अधिवेशन तर एकूण २८ अधिवेशनाचा विचार करता ५ वे अधिवेशन या आधीचे अधिवेशन इजिप्तच्या शर्म अल - शेख , या शहरात   झाले त्यामध्ये भारताच्या लढ्याला यश मिळाले होते   जीवाश्म इंधने कमी करण्याच्या भारताने   शनिवार १२ नोव्हेंबर २०२२ ला केलेल्या आवाहनाला   सोमवारी १४ नोव्हेंबरला अलायन्स ऑफ स्मॉल आयलंड स्टेट्स (ASIS) ची स्थापना करणार् ‍ या 39 देशांनीही पाठिंबा दिला आहे अलायन्स ऑफ स्मॉल आयलंड स्टेट्स (ASIS) . ही लहान बेट असलेल्या देशांची संघटना आहे या संघटनेतील देश समुद्रपातळीत वाढ झाल्यामुळे नष्ट होण्याच्या धोका आहे   या संघटनेसह . युरोपियन युन