पोस्ट्स

मे २६, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अँड बुरखा रन नाशिकच्या हुन्नहरी तरुणाची निर्मिती

इमेज
                        सध्याचे जग ते तंत्रज्ञानाचे जग आहे . या तंत्रज्ञाच्या जगात कालचे ज्ञान आज जुने झालेले असते . मग ते मनोरंजनबाबाबत का असेना . सुरवातीला मोठं मोठ्या चित्रपटगृहात मोठं मोठ्या स्क्रीनन लावून चित्रपट दाखवले जात , नंतर उदय झाला घराघरातील स्क्रीनचा अर्थात टेलिव्हिजनच्या युगाचा . आता टेलिव्हिजनवरील मालिका हा प्रकार मागे पडला असून आताचा जमाना आहे वेब सिरींजचा ,                        कायम सर्व क्षेत्रात अर्गभागी असणारे नाशिकचे हुन्नहरी तरुण या क्षेत्रात तरी मागे कसे  राहतील ?  मागील गेल्या कैक वर्षांपासून व्हिडीओ एडिटिंग करणारे आणि नाशिकच्या हौशी रंगभूमीतील  अढळ ध्रुव ताऱ्याचे  स्थान प्राप्त असणाऱ्या जितेंद्र सोनार आणि त्यांच्या सौंदर्य निर्मिती चमूने याही क्षेत्रात  आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे  नुकतीच त्यांनी "अँड दी बुरखा रन ." हि वेबमालिका तयार केली  आहे . अदिल शेख यांचे उत्तम दिग्दर्शन या चित्रपटाला आहे .. यात दाखवली आहे आहे एक घुसमट . एका खलनायकामुळे होणारी प्रेमी जीवनाची होणारी ससेहोलपट . भिन्न धर्मीय प्रेमी युगल आणि त्यांना विरोध करणारा खलनायक