पोस्ट्स

डिसेंबर २३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शताब्दी अग्रलेख आणि कायद्याची

इमेज
            आज 23 डिसेंबर 2019 ,आजच्याच दिवशी 100 वर्षापुर्वी म्हणजेच 23 डिसेंबर 1919ला भारतात एक वादळ उठले होते, या वादळाचे नाव होते माँटेग्स्यु -चेम्सफर्ड लाँ . याच कायद्याविरोधात लोकमान्य टिळकांनी त्यांचा "उजाडले पण सुर्य कुठे आहे " हा सुप्रसिद्ध अग्रलेख लिहला होता .त्या घटनेला आज 100 वर्ष पुर्ण होउन 101वे वर्ष सुरु झाले . मित्रांनो ही एक ऐतिहासिक घटना आहे .मात्र या घटनेची म्हणावी अशी    दखल घेण्यात आली नाही ,असे माझे निरीक्षण आहे, असो                 सन 1909 मध्ये  भारतीय नागरीकांना घटनेचा सुधारीत भाग दर दहा वर्षांनी देण्याचे ठरले त्यानुसार देण्यात आलेल्या या सुधारणा .पहिल्यांदा  देण्यात आल्या त्या मार्ले मिंटो सुधारणा .नंतरचा सुधारणा या माँटेक्स्यु चेस्मफर्ड सुधारणा त्यातील माँंटेक्स्यु हा भारतमंत्री तर चेस्मफर्ड हा व्हाँइसराँय होता .या दोघांनी एकत्रीत केलेला सुधारणेचा मसुदा म्हणजे माँटेक्स्यु चेमस्फर्ड सुधारणा . या नंतर देण्यात आलेल्या सुधारणा म्हणजे सायमन कमिशन .                   या माँटेक्स्यु चेम्सफर्ड सुधारणांवरच टिका करणारा अग्रलेख लोकमान्य टिळकांनी केसरीमध