पोस्ट्स

एप्रिल २१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुद्दे त्यांचे मुद्दे आपले

इमेज
            सध्या पश्चिम युरोपासह जवळपास समस्त जगाचे लक्ष फ्रान्सचा नवा राष्ट्राध्यक्ष कोण होणार ? याकडे लागलेले आहे . फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पहिला टप्पा १० एप्रिल रोजीसंपला ज्यामध्ये १२ उमेदवारांनी आपले नशीब अजमावून बघितले मात्र यापैकी कोणीही उमेदवार राष्ट्राध्यक्ष पदावर आरूढ होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्थात किमान ५० % टक्क्याहून अधिक एक इतके मते घेऊ न शकल्याने फ्रान्सच्या संविधानानुसार फ्रान्सचा राश्यंध्यक्ष निवडण्यासाठी दुसरी फेरी  २४ एप्रिल रोजी होत आहे .फ्रान्सच्या संविधानानुसार पहिल्या फेरीत सर्वाधिक मते घेणारे पहिल्या दोन क्रमांकावरील उमेदवार दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतात   विद्यमान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन  आणि मरीन ले पेन हे उमेदवार फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत विद्यमान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन  याना  पहिल्या फेरीत सर्वाधिक मते मात्र पुरेशी मते मिळाली नाहीत  त्यांच्या आताच्या २०२२ च्या  निकटच्या प्रतिस्पर्धी  मरीन ले पेन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन  यांच्याशी या आधीच्या म्हणजेच २०१७ च्या