पोस्ट्स

जानेवारी २६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अर्थव्यवस्था कोमात राजकारण जोरात

इमेज
अर्थव्यवस्था कोमात राजकारण जोरात " , सध्या पाकिस्तानचे वर्णन याच शब्दात करावे लागेल    सध्या पाकिस्तानात अर्थव्यवस्थेमुळे तेथील नागरिकांना किती अडचणींना तोंड द्यावे लागत आहे तेथिल खाद्य पदार्थाचे वाढते भाव किती   भयानक स्थितीत पोहोचले आहेत   हे एव्हाना विविध माध्यमातून आपणस माहिती असेलच २६ जानेवारीपर्यंतचा विचार करता   इंटर बँकिंग प्रणालीमध्ये पाकिस्तानी रुपयाचा अमेरिकी डॉलरमधील   भाव हा २५५ पाकिस्तनी रुपया बरोबर १ अमेरिकी डॉलर हा होता खुल्या बाजारात या पेक्षा अधिकचा दर आहे २६ जानेवारीला एकाच दिवसात अमेरिकी डॉलरचा भाव हा २४   पाकिस्तानी रुपयांनी वाढला   यावरून तेथील अर्थव्यवस्था किती भयानक स्थितीत आहे हे समजते श्रीलंकेत जेव्हा जनमताचा उद्रेक झाला त्याचा आधीच्या पंधरवड्यात एकाच दिवशी श्रीलंकेच्या स्टॉक मार्केटमध्ये दोनदा लोअर सर्किट लागले होते ( जेव्हा अचानक पत्याच्या बंगल्याप्रमाणे शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात कोसळते तेव्हा ते अजून कोसळू नये यासाठी शेअर मार्केटचे व्य