पोस्ट्स

ऑक्टोबर १४, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय अर्थव्यवस्था तळापासून तिसऱ्या स्थानी

इमेज
                                 मित्रांनो, सध्या भारतात जीवनावश्यक नसणाऱ्या अनेक मुद्यांवर गरमागरम चर्चा रंगली असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMG) चा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे . ज्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात इटली ,स्पेन या देशानंतर जगातील तिसरी अत्यंत वाईट अर्थव्यवस्था असल्याचे सांगितले आहे. पुढील कालावधीत जगाचा एकुण अर्थव्यवस्थेचा वाढीचा  दर सुमारे 4% टक्के घसरेल मात्र भारताची अर्थव्यवस्था 10.4% टक्याने घसरेल अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे . दोन अंकी घसरण असणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत  भारताचा समावेश असेल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. आणि हे सांगितले आहे आय एम एफ च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ असणाऱ्या मुळच्या भारतीय वंशाच्या अमेरीकी नागरीक  गीता गोपीनाथ  यांनी                          भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत खडतर अवस्थेमधून जात आहे. अमेरीका आदी पाश्चात्य देशातील नागरीकांचे दरदोई उत्पन, त्यातील सार्वजनिक सेवेचा दर्जा, ते वापरणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण, आणि या मुद्दयांवर असणारी भारतीयांची स्थिती या बाबींचा विचार करता आपली स्थिती अत्यंत बिकट असल्याचे दिसून येत आहे. कित