पोस्ट्स

नोव्हेंबर १, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोठ्या दूरगामी बदलाच्या दिशेने पाकिस्तान

इमेज
     मोठ्या दूरगामी बदलाच्या दिशेने पाकिस्तानची वाटचाल सुरु असल्याचे त्या देशातून येणाऱ्या बातम्यांमधून स्पष्ट होत आहे .पाकिस्तानमधील स्थैर्याचा राजकीय घडामोडींचा दोन्ही देशातील संबंधावर मोठा परिणाम होत असल्याने आणि आपल्या भारताबरोबर पाकिस्तान मोठी सीमा शेअर करत असल्याने आपल्यासाठीही  त्या अत्यंत महत्वाच्या ठरतात      तर  अमेरिकेने फूस लावून पाकिस्तनात या वर्षी  (२०२२ ) एप्रिलमध्ये सत्तानंतरण केले  आहे त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही  तरी पाकिस्तानात नव्याने निवडणूका घेण्यात याव्यात अशी इम्रान खान यांची प्रमुख मागणी आहे  त्यासाठी  या वर्षाच्या (२०२२) एप्रिल महिन्यात झालेल्या सत्ततरणातरानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाला मोठे यश मिळत आहे .याचा दाखल दिला आहे आपली मागणी पूर्ण व्हावी यासाठी त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे इम्रान खान त्यांचे आंदोलन कधी सुरु करतात ?  या विषयी पाकिस्तानात मोठ्या प्रमाणत उत्सुकता होती   त्यास सकारात्मक प्रतिसाद देत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान , आणि पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक

हवामानाचा मुद्दा कधी येणार आपल्या अजेंड्यावर ?

इमेज
     अजून किती वाईट स्थिती आल्यावर आपल्या अजेंड्यावर हवामान बदलाचा मुद्दा येणार आहे ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा अहवाल नुकताच India's environment think tank Centre for Science and Environment तर्फे प्रसिद्ध करण्यात आला या   अहवालानुसार   १ जानेवारी २०२२ ते ३०सप्टेंबर २०२२ या वर्षातील २७३ दिवसांपैकी २४१ दिवशी बदलत्या हवामानाने भारतीयांना आपले रंग दाखवले आहेत या २७३ दिवसात बदलत्या हवामानामुळे २ हजार ७५५ व्यक्तींना   आणि ६९ हजार पाळीव प्राण्यांना प्राणास मुकावे लागले . बदलत्या हवामानामुळे ४० हजार घरे उद्धवस्त झाली तसेच १८ लाख हेकटर जमिनीवर याचा परिणाम झाला असेही या अहवालात सांगण्यात आले   आहे भारतात बदलते हवामान हा प्रश्न कितीं गंभीर स्थितीवर आला आहे ,  याचा हा ढळढळीत पुरावाच म्हणावा लागेल     अहवाल सादर करताना , त्याचे लेखक रजित सेनगुप्ता आणि किरण पांडे म्हणाले की , २०२२मध्ये २७३ दिवसांपैकी २४१ दिवस भारताने अत्यंत हवामानाच्या घटनांचा अनुभव घेतला . १५९दिवसांत देशात व