पोस्ट्स

जून २७, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिक्षणातील महत्वाचा दुवा शिक्षक

इमेज
           शिक्षणात अत्यंत महत्वाचा घटक असणारा शिक्षकाविषयी फारच कमी बोलले जाते आज याविषयी बोलणार आहे  आपल्या  भारतात शिक्षकांना कागदोपत्री अत्यंत मानाचे स्थान  आहे . त्यांना राष्टपती पुरस्कार देण्यात येतो . भारतीय संस्कृतीत त्यांचाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका सणाची तरतूद करण्यात आली आहे . मात्र विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी प्रत्यक्ष जोडले गेलेल्या शिक्षकांचाविषयी फार कमी बोलले जाते . विद्यार्थ्यांचा आनंदमय शिक्षणात त्यांचा देखील महत्वाचा  सहभाग असतो . मात्र आपल्याकडून त्यांचा समस्या जाणून घेउया .               चांगल्या शिक्षणासाठी त्याना अशैक्षणिक कामे देऊ  नये असे बोलले जाते मात्र सध्याचा शिक्षणाच्या विविध प्रयोगाच्या काळात त्यांना प्रचंड प्रमाणात शैक्षणिक कामे करावे लागतात उदा प्रत्येक आठवड्यात चाचणी घेणे ते PAPER तापासणे त्यांना मिळालेल्या गुणांचे श्रेणीत रुपांतर करणे त्या श्रेण्य्या प्रगती पुस्तकात भरणे  इत्यादी अनेक कामे त्यांना शैक्षणिक म्हणून करावी लागतात . त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना विविध महापुरुषांची ओळख ह्यावी या उद्देश्याने विविध जयंती आणि पुण्यतिथी शाळेत साज