पोस्ट्स

डिसेंबर २१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्यानामिड एक अजब उपग्रह

इमेज
       सतराव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकात जेव्हा दुर्बिणीचा नुकतंच अवकाश संशोधनासाठी वापर होऊ लागला होता त्यावेळेस महान खगोलशास्त्रज्ञ ग्यलिलिओ यांनी  गुरूच्या चार उपग्रहांच्या शोध लावला.  ज्यास ग्यलिलिओचे उपग्रह असे म्हणतात आयो युरोपा ग्यानामिड कॅलीस्ट्रो हे ते चार उपग्रह . यातील ग्यानामिड या उपग्रहाबाबत २ मोठ्या  आश्चर्यकारक माहित्या समोर आल्या आहेत नासाच्या जुनो या मोहिमेद्वारे या  माहित्या  समोर आल्या  आहेत       ग्यानामिड हा उपग्रह सौरमालिकेतील सर्वात मोठा उपग्रह आहे जो बुध ग्रहांपेक्षा मोठा आहे . ग्यानामिड हा उपग्रह सौरमालिकेतील ज्यांच्या पृष्ठभागाखाली मोठा महासागर असावा अशी खगोल शास्त्रज्ञांना शक्यता वाटते अश्या पाच उपग्रंहापैकी एक आहे उरलेल्या चार पैकी युरोपा आणि कॅलीस्ट्रो हे गुरुचे तर टायटन आणि एन्सेलाडस हे शनीचे उपग्रह आहेत ग्यानामिड  या उपग्रहावर या उपग्रहाचा व्यास ५३०० किमी आहे पृथीच्या महासागरमध्ये असणाऱ्या पाण्यापेक्षा २५ पॅट पाणी या उपग्रहावर असावे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे .    नासाचे जुनो हे यान वीस गेली वीस १९९० पासून  गुरुचे अध्ययन करत आहे त्या अध्ययनादरम्यान न