पोस्ट्स

मार्च ११, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्टाचा आर्थिक पाहणी अहवाल २०२१-२२

इमेज
             महाराष्ट्र भारताच्या२७  राज्यांपैकी क्षेत्रफळाने ३ऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य . देशाला अनेक बाबतीत दिशाग्दर्शन करणारे, समाजसुधारणेचा मोठा वारसा असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आर्थिक वर्ष २०२१-२२चा आर्थिक पाहणी अहवाल गुरुवार ११  मार्च रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळासमोर मांडण्यात आला. आपल्या संसदीय प्रणालीनूसार अर्थसंकल्पाचा आदल्या दिवशी तो मांडण्यात येतो ११ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहेत त्याचा एक दिवस आधी म्हणजे १० मार्चला तो राज्याचे  अर्थ राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी विंधनसभा आणि विधान परिषद या    विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात  तो सादर केला  हा अहवाल मागच्या वर्षाची अर्थव्यवस्थेबाबत भाष्य करत असल्याने हा मागच्या वर्षाचा असतो. तर अर्थसंकल्प पुढील वर्षाचे प्रतिनिधित्व करतो . गुरुवारी मांडला गेलेला आर्थिक पाहणी अहवाल आर्थिक वर्ष २०२१ -२२  साठी होता तर शुक्रवारी  मांडण्यात येणारा अर्थसंकल्प २०२२ -२३  या आर्थिक वर्षासाठी असेल   या आर्थिक पाहणी अहवालामध्ये अर्थव्यवस्थेचा गेल्या आर्थिक वर्षातील प्रवाश्याचा आढावा घेतलेला असतो. ज्यामध्ये