पोस्ट्स

ऑगस्ट २, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताचे बदलते परराष्ट्र धोरण

इमेज
मालदीव , आपल्या भारताच्या नैऋत्य दिशेला असणारे शेजारचे राष्ट्र . जागतिक राजकारणाचा विचार करता , अत्यंत महत्त्वाचा ठिकाणी वसलेले विविध बेटांच्या स्वरुपातील राष्ट्र असणारे मालदिव आपल्या न्यूजमध्ये फारसे नसतेच . भारताचा महत्तवाचा सहभाग असलेल्या सार्क आणि बिमस्टेक मधील भारताचा अत्यंत विश्वासू साथीदार ज्याने पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील काश्मीरविषय रडारडीला स्वतः इस्लामाधारीत राष्ट्र असून देखील नेहमीच विरोध केला आहे . तो देश म्हणजे मालदिव . तर अस्या मालदिवचे राष्टपती इब्राहिम मोहम्मद सोलिह आँगस्टच्या पहिल्या आठवड्यात चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत .      या दौऱ्यावर दरम्यान मालदिव आणि भारताचे दळणवळाच्या पायाभुत सोईसुविधांची निर्मिती , सायबर सिक्युरिटी , पारंपरिक शस्त्रसज्जता , व्यापार आणि सांस्कृतिक सबंध   विविध सहा बाबींवर करार करण्यात आले . या अंतर्गत भारत मालदिवची राजधानी माले , राजधानी शेजारच्या बेटांशी जोडण्यासाठी एकुण साडेसहा किलोमीटरचा पुल बांधणार आहे . या आधी चीनन